बहुजन संग्राम व द नोबल पाथ फाऊन्डेशन(रजि.)तर्फे गरीब शाळकरी आदीवासी मुलांना शैक्षणिक साहीत्य व खाऊ पाटप

बहुजन संग्राम व द नोबल पाथ फाऊन्डेशन(रजि.)तर्फे गरीब शाळकरी आदीवासी मुलांना शैक्षणिक साहीत्य व खाऊ पाटप
कल्याण(प्रतिनीधी)
 बहुजन संग्राम सामाजिक
महाराष्ट्र व्यापक,सेवाभावी व मानवतावादी संघटना व शिक्षण हक्क कायद्यासंदर्भात नेहमीच अग्रेसर,जागरूक व प्रसिध्द असलेली दि नोबल पाथ फाऊन्डेशन(रजि.)या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कालकथीत,आयुष्यमती राऊबाई महादेव गायकवाड यांच्या स्मरणार्थ कल्याण तातूक्यातील  बापसई येथे दि.१२ फेब्रेवारी रोजी आदीवासी शाळकरी मुलांना शालोपयोगी साहीत्य व खाऊंचे वाटप करण्यात आलेबहुजन संग्रामचे प्रदेशाध्यक्ष व व्रूत्तदर्शन मिडीयाचे संपादक भीमराव चिलगावकर, यांच्या आदेशानूसार बहुजन संग्रामचे ठाणे जिल्हा अध्यक्ष व व्रूत्तदर्शन मिडीयाचे ठाणे जिल्हा प्रतीनीधी तसेच दि नोबल फाऊन्डेशन(रजि)या संस्थेचे महासचिव सचिन गायकवाड यांच्या शुभहस्ते कल्याण तालक्यातील बापसई आणि नावगाव डोंगरी या दुर्गम आदीवासी भागातील गरीब आदीवासी शाळकरी मुला मुलींना   शालोपयोगी वस्तू,व खाऊंचे वाटप करण्यात आले.मदत वाटप करतांना गोरगरीब आदीवासी शाळकरी मुलमुलींच्या चेहर्‍यावर हास्य फूलून वाहत होते अशी माहिती भीमराव चिलगावकर यांनी दिली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन