शास्त्रीनगर शाखेतर्फे रविवारी बुध्द वंदनाचा कार्यक्रम संपन्न

शास्त्रीनगर शाखेतर्फे रविवारी  बुध्द वंदनाचा कार्यक्रम  संपन्न 

उल्हासनगर :  भारतीय बौध्द महासभा शास्त्रीनगर शाखेच्यावतीने रविवार दि, १९ फेब्रुवारी २०२३ रोजी उल्हासनगर तालुका शाखेचे पर्यटन उपाध्यक्ष  आणि शास्त्रीनगर शाखेचे विभाग प्रमुख  आद. अशोक एफ शिरसाट , यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले 
  भारतीय बौध्द महासभा  , सिध्दार्थ बुध्द विहारात संडे बुध्द वंदना डे नेहमी प्रमाणे वंदना घेण्यात आली या वंदनाच्या प्रसंगी शास्त्रीनगर शाखेचे सरचिटणीस त्रिभुवन जैसवार, सुनिल जैसवार, सुर्यप्रकाश जैसवार, विनोद गौतम , रोहित जैसवार, रविद्र जैसवार, शंकर जैसवार, यांच्यासह आदी उपासक यावेळी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन