केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढ निषेधार्थ आम आदमी पार्टीचे वारजे चौकात आंदोलन

केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढ  निषेधार्थ आम आदमी पार्टीचे वारजे चौकात आंदोलन
प्रतिनिधी सुनील वाल्हेकर      
पुणेः ५ मार्च २०२३

पुणे: केंद्रातील मोदी सरकारला फक्त आपल्या अदानी सारख्या मित्रांची काळजी असून सर्वसामान्यांना या महागाईचा किती त्रास होतो त्यांचं काही घेणेदेणे नाही, अगोदरच अन्नधान्याची महागाई आहे त्यात आता या गॅसच्या किमती वाढल्यात त्यामुळे सामान्य नागरिकांचं कंबरड मोडणार आहे, असे मत निलेश वांजळे,यांनी मांडले. या आंदोलनाला आप जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, निलेश वांजळे,
सुरेखा भोसले ,राजू परदेशी, धनंजय बेनकर,संतोष सांबरे,अनिल कोंढाळकर,अक्षय शिंदे, ऋषिकेश मारणे, विकास चव्हाण, पियुष हिंगणे,अंजना वांजळे,सुशील बोबडे,बाबासाहेब जाधव,
साहिल परदेशी, बलभीम सोनवणे,संजय पाटील, गणेश वांजळे ,माऊली ठोंबरे,अजय वांजळे,अमोल शेरेकर,उर्मिला वांजळे,सुहास पवार, चैत्राली वांजळे, वैशाली पायगुडे, शंकर पोटघन, तानाजी वांजळे, महादेव कोल्हे व इतर बरेच सामान्य नागरिक व आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते  उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार