व्हॉइस ऑफ मीडिया ठाणे जिल्हा पातळीवर पत्रकारांच्या नियुक्त्या व सत्कार सोहळा संपन्न

व्हॉइस ऑफ मीडिया ठाणे जिल्हा पातळीवर पत्रकारांच्या नियुक्त्या व सत्कार सोहळा संपन्न
व्हाईस ऑफ मीडिया ठाणे जिल्हा पातळीवर पत्रकारांच्या नियुक्त्या व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दैनिक सकाळचे संपादक संदीप काळे यांच्या आदेशाने राष्ट्रीय उपाध्यक्ष पिंजारी, संघटक खलील सुर्वे, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रवीण कोळआपटे, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली
 व्हॉइस ऑफ मीडिया या संघटना ची ठाणे जिल्हा कार्यकारीनीची बैठक संपन्न 
 व्हाईस ऑफ मीडिया या संघटनाची बैठक उल्हासनगर कॅम्प नंबर तीन या ठिकाणी ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनामध्ये ठाणे जिल्हा तसेच ठाणे जिल्ह्यातील तालुके या स्तरावर पदाधिकारी नेमणूक करून पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे, महासचिव रामेश्वर गवई, कार्याध्यक्ष जाफर वणू, उपाध्यक्ष सुरेश जगताप, कैलास साबळे, प्रवक्ता अरुण बैकर, कार्यवाहक विजय सिंग, ठाणे जिल्हा संघटक हरी आल्हाट, सदस्य पवन सिरसाठ, काशिनाथ सावंत, बदलापूर शहराध्यक्ष योगेश येवले, उपाध्यक्ष अनिकेत सोनवणे, अंबरनाथ तालुका संघटक कैलास जाधव, उल्हासनगर तालुका अध्यक्ष अशोक एफ शिरसाट, 
प्रसिद्धी प्रमुख हर्षद पठाडे, पत्रकार विनोद बाऱ्हे, कृष्णा महाले, दीपा शिरसाठ, पिया शेलार यांच्यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.

प्रतिनिधी हर्षद पठाडे जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप