क्रांती महिला मंडळ आणि शिव रुद्रा संघ यांच्या वतीने नवदुर्गा नवरात्र उत्सव

क्रांती महिला मंडळ आणि शिव रुद्रा संघ यांच्या वतीने नवदुर्गा नवरात्र उत्सव
उल्हासनगर: होली फ़ैमिली स्कूल रोड लालचक्की उल्हासनगर कॅम्प नंबर 4 या ठिकाणी गरबा रास व दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  या वेळी महिला, पुरुष, तसेच लहान बालके व अनेक भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमात आनंद उत्सव साजरा केला.  क्रांती महिला मंडळ आणि शिव रुद्रा संघ यांच्या वतीने नवदुर्गा नवरात्र उत्सवाचे दुसरे वर्ष साजरे करण्यात आले या वेळी सौ लता पगारे, रामजीत गुप्ता, सुरेखा विजय जळकोटे, अभिषेक मदास, कोमल तायडे, सोहम भंगाळे, मीनाक्षी बटावे, सुनीता माळी, स्वप्नील पगारे, कल्पना दिपेश, शुभम जाधव, सुजाता नगरकर, राजकुमारी गुप्ता, प्नीतू वारके,
 तसेच त्यांच्या संपूर्ण टीमने या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमात सहभागी असलेल्या भाविकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 
गरबा दांडिया मध्ये सहभागी असलेल्या भाविकांना
एकूण ३ सन्मान चिन्ह देन्यात आली 
 २१-१०-२३ रोज़ी फॅन्सी ड्रेस ठेवन्यात आला आहें
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन