साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज प्रकरणी जाचक अटी रद्द करा लहुजी परिवर्तन सेना
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज प्रकरणी जाचक अटी रद्द करा लहुजी परिवर्तन सेना
उल्हासनगर : लहुजी परिवर्तन सेना संस्थापक अध्यक्ष दीपक सोनोने व मुंबई प्रदेश अध्यक्ष महेश दिनकर यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे यांची भेट चर्चा केली व घेऊन लहुजी परिवर्तन सेनेच्या वतीने निवेदन सादर केले
निवेदनात म्हटले आहे की
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अर्ज प्रक्रियेत जाचक अटी घातल्या आहेत त्या त्यामुळे अर्जदारास योजनेचा लाभ घेता येत नाही
१ तरी जाचक अटी रद्द करण्यात याव्यात
२ विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिक्षवृत्ती वाढवण्यात यावी
३ वर्षानुवर्षे मुख्य कार्यालय तथा जिल्हा कार्यालय येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना बढती देण्यात यावी नव्याने कर्मचारी भर्ती करण्यात यावी
आदी विषयी लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास मुख्य कार्यालया बाहेर दिनांक ३ मार्च २०२४ पासुन आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येईल अशी माहिती दीपक सोनोने यांनी दिली
,९९६०५०४७२९
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद