महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसा निमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसा निमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन 
 उल्हासनगर येथील शांतीनगर या ठिकाणी भगवा मित्र मंडळाच्या कार्यालयात ८ फेब्रुवारी २०२४ रोजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन शिवसेनेचे शाखा प्रमुख ईश्वर शिंदे यांनी केले होतेतसेच या महाआरोग्य शिबिरात नागरिकांसाठी मोफत तपासणी, ऑपरेशन, मधुमेह तपासणी, बायपास सर्जरी, हदय रोग, ई सी जी तसेच विविध तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला, यावेळी शाखाप्रमुख ईश्वर शिंदे, भिकाजी शिंदे, नाना चौगुले, योगीनंद महाराज, नरेंद्र चव्हाण, सोनू शेख, दत्ता चव्हाण, किसन चव्हाण, किशोर शिंदे, तसेच उल्हासनगर सत्यसाई हाॅस्पिटल च्या डॉ अपर्णा मॅडम, नर्स स्वाती मॅडम, मिनल मॅडम, महेंद्र मराठे, PRO हेमंत दाखले, अनिल वानखेडे, समीर सर, सुनिल निकम, उपस्थित होते,.            ज्येष्ठ प्रतिनिधी अशोक शिरसाट
  मुख्य संपादक हरी आल्हाट 9960504729
.              उपसंपादिका ज्योती पवार .           कार्यकारी संपादक हर्षद पठाडे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन