चित्रपट निर्माता अनेक कुटुंबांचा पालक असतो

चित्रपट निर्माता अनेक कुटुंबांचा पालक असतो
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ
मराठी चित्रपटसृष्टीचा आधार म्हणजे निर्माता एक चित्रपट निर्माता अनेक कुटुंबांचा पालक असतो. आज आपल्या पालकांचे अस्तित्व टिकवणे प्रत्येक कलाकर्मीयांचे कर्तव्य आहे.
यासाठी आपणदादासाहेब फाळके यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी हिंदमाता चौक, दादर स्टेशन (पूर्व) जवळ, मुंबई येथे दि. 30 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 ते 1 पर्यंत उपस्थित रहावे 

करोनाच्या महामारी पासून चित्रपट व्यवसायात प्रचंड मंदी आली आहे त्यामुळे प्रत्येक कलाकर्मी हतबल झाला आहे.

आपण अनुदान अपात्र मराठी चित्रपटांना पात्र करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे विनंती करत आहोत.
ज्या मराठी चित्रपटाचे अनुदान नाकारले आहे त्या निर्मात्यांनी अपात्रेचे पत्र घेऊन हजर रहावे 
चित्रपट व्यवसायातील अनेक कलाकर्मी आपल्याला सपोर्ट देण्यासाठी येत आहेत.
तुम्हीही या असे अहवान 
अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे अशी माहिती मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर यांनी दिली 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत