विरोधकांच्या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत
विरोधकांच्या या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत आता अशा लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये ऐवजी केवळ पाचशे रुपये मिळणार अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं. राज्यातील महायुती सरकारने गेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेची प्रचंड चर्चाही झाली या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात. मात्र आता, नमो शेतकरी योजनेतील पात्र महिलांना, लाडकी बहीण योजनेतून १५०० रुपयांऐवजी केवळ ५०० रुपयेच मिळणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. यासंदर्भात विचारले असता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टच शब्दात भाष्य केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. खरे तर, ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, त्याच महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा महिलांची संख्या तब्बल ८ लाख एवढी आहे. अशा महिलांना पुढील महिन्य...