रणरागिणी ताराराणी आज शनिवारी रात्री ८ वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण या ठिकाणी

रणरागिणी ताराराणी" आपल्या मुलांना दाखवावे.व मराठ्यांचा खरा इतिहास मुलांना कळावा हया साठी स्वतः प्रयत्न करावे.


श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्ट (श्री छत्रपती शिवाजी मंदिर )
 आणि सरस्वती एज्युकेशन यांची ही
पहिलीच निर्मिती आहे, आताच्या 
 तरुण पिढीला, विशेषतः शाळा, कॉलेज, मधील विद्यार्थ्यांना आपला इतिहास काय  आहे हे  कळणे गरजेचे आहे.https://www.instagram.com/reel/DH5Nd5ztpNT/?igsh=Z2c0YjVtZmU0ZnZp
माननीय राज ठाकरे साहेब
यांचे  शिवाजी पार्क मध्ये झालेले भाषण ऐकले
आणि तसेच
"छावा"सिनेमा नंतर चा पुढचा इतिहास काय होता, मराठयांनी कशाप्रकारे मोघलांना सळो की पळो केले हया सर्व गोष्टीं आताच्या पिढीला कळाव्यात या साठी हा हट्टाहास.....

"रणरागिणी ताराराणी" या नाटकात आपला पुढील इतिहास दाखवण्याचा खूप छान प्रयत्न केला आहे. आपण हे नाटक आपल्या मुलांना दाखवावे.व मराठ्यांचा खरा इतिहास मुलांना कळवा हया साठी स्वतः प्रयत्न करावे.

कालच्या डोंबिवली येथील प्रयोगाला
प्रेक्षक कमी होते, पण
नाटक संपल्यावर ही
प्रेक्षकांनी
जय शिवराय ,जय संभाजी महाराज, 
जय ताराराणी
अशा घोषणा दिल्या. हे सगळं एकूण अंगात एक प्रकारची जी ऊर्जा येते.... ती वेगळीच आहे.

हे नाटक पहिल्या नंतर आपल्यालाही याची कल्पना येईल यात शंका नाही. त्यामुळे हे नाटक आवर्जून पहा. असे आवाहन हरी पाटणकर यांनी प्रेक्षकांना केले आहे साप्ताहिक बातमी जनहित आणि जनहित न्यूज महाराष्ट्र चे प्रेक्षक व वाचक यांच्या साठी शनिवारी ५ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८ वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण या ठिकाणी असलेल्या प्रयोगाला सवलतीच्या दरात तिकीट मिळणार आहे तरी प्रेक्षकांनी आवर्जून हे नाटक पहावं आणि आपल्या मुलांनाही दाखवाव तिकीट बुकिंग साठी book my show वर संपर्क साधावा किंवा पोस्टर वर हरी पाटणकर, यांच्या मोबाईल वर संपर्क साधावा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

उल्हासनगर महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या तक्रारीनंतर कामगार नेत्यावर गुन्हा दाखल