पोस्ट्स

उल्हासनगर महानगरपालिका स्थायी समितीची निवडणूक शिवसेनेचे विजय पाटील एका मताने विजय

इमेज
स्थायीसमीती निवडणूक,     भाजपा विरुध्द भाजप रंगतदार सामन्यात शिवसेनेचा विजय !!!     - उल्हासनगर महापालिका स्थायीसमीती सभापती पदाच्या आज पार पडलेल्या निवडणूकीत भाजपा विरुध्द भाजप असा रंगतदार सामान्यात शिवसेना महाआघडी पुरस्कृत भाजपचे उमेद्ववार विजय पाटील हे एका मताने विजयी झाले. या निवडणूकीत सेनेने भाजपाला धक्का देत.हा विजय मिळवल्याची चर्चा शहरात होत आहे.     उल्हासनगर महापालिका स्थायीसमीती सभापती पदाची निवडणूक आज पार पडली. गत सोमवारी या पदासाठी उमेद्ववारी आर्ज दाखल करण्यात आले होते.शहरात शिवसेना महाविकास आघाडीची सत्ता आहे. मात्र विरोधी पक्ष भाजपा कडे संख्या बळ जास्त असल्याने स्थायीसमीती सभापती पदी भाजपाचा उमेद्ववार निवडूण येणार असे वाटत असतांनाच मंगळवारी मोठी राजकीय घडामोड झाली.भाजपाचे डाँ. प्रकाश नाआथाणी यांनी आपल्या स्थायीसमीती सदस्य पदाचा राजिनामा दिला. त्यामुळे भाजपाची संख्या ८ झाली.भाजप नगरसेवक विजय पाटील यांनी सेनेच्या अनुमतीने उमेद्ववारी आर्ज भरल्याने भाजपाची संख्या ७ झाली.    ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड

नवरात्री उत्सव आणि दसरा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा ...... ....................... सध्या देशात कोरोना सारख्या महामारी ने धुमाकूळ घातला असून देशभरात कोरोना मुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.................................. महाराष्ट्रात नवरात्रीमध्ये दुर्गा पुजा व घटस्थापना करून मोठ्या उत्साहाने पूजा-अर्चना करण्यात येते.................................. परंतु यावर्षी आपल्या देशात कोरोना सारख्या महामारी चे संकट आल्यामुळे अनेक ठिकाणी नवरात्री निमित्त होणारे दांडिया रास तसेच गरबा उत्सव अशा कार्यक्रमाला बंदी घालण्यात आली आहे......................... तरीसुद्धा देशातील नागरिकांनी नियमाचे पालन करून नवरात्रीचे उत्सव राहत्या घरी साजरे केले.................... .............. उल्हासनगरमध्ये दिनांक 24 ऑक्टोंबर 2020 रोजी किन्नर समाज यांच्यावतीने अष्टमी व नवमी ची पूजा तसेच कन्या पुजन व दुर्गा पूजन आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम करण्यात आला..................... ........ लॉकडाउनच्या काळात देशातील अनेक मंदिरे बंद असतानाही धार्मिक परंपरेनुसार भक्तांनी राहत्या घरीच पूजा अर्चना करून आपला देश कोरोना मुक्त व्हावा या साठी देवी मातेकडे साकडे घातले................................. यावेळी उल्हासनगर कॅम्प नंबर ४ येथील किन्नर समाजातील महक वाघ. शमाखान. रेणुका. फराह. सोनाली. सोनाक्षी. शिवानी. वंशिका. मोनिका. तसेच किन्नर समुदायाची गुरुआई कमलाबाई आणि स्थानिक रहिवासी यांच्या उपस्थितीत भजन कीर्तन व भंडाऱ्याचा कार्यक्रम करण्यात आला ...................... संपादक हरीआल्हाट जनहीत न्यूज महाराष्ट्र 9960504729

इमेज

कांद्याच्या दरात घसरण इराण, इराकमधील परदेशी कांद्याबरोबरच इंदोरमधूनही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये.

इमेज
कांद्याच्या दरात घसरण  इराण, इराकमधील परदेशी कांद्याबरोबरच इंदोरमधूनही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये.           ...................................................... कांद्याची आवक झाल्याने गुरुवारी कांद्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे घाऊक बाजारात ८० ते ८५ रु. किलोपर्यंत गेलेला कांद्याचा दर ६० ते ७० रु. किलोपर्यंत खाली आला आहे. मात्र दरातील ही घसरण काही दिवसच राहण्याची शक्यता असून त्यानंतर पुन्हा कांद्याच्या दरात तेजी कायम राहील, असे व्यापारी सांगत आहेत. परतीच्या पावसानानंतर कांद्याचे झालेले नुकसान लक्षात घेता कांद्याचे दार वाढायला सुरुवात झाली होती. हे दर घाऊक बाजारात ८० ते ८५ रु. किलोपर्यंत गेले होते. त्यामुळे किरकोळ बाजारात कांदा शंभरीत पोहचला आहे. आजही किरकोळ बाजारात हा कांदा १०० रु. किलो दरानेच विकला जात आहे. गुरुवारी घाऊक बाजारात ७६ गाड्या कांद्याची आवक झाली. आत्तापर्यंत बाजारात दिवसाला सरासरी ५० गाड्या येत होत्या. कालपर्यंत गाड्यांची आवक ६० वर गेली, तर गुरुवारी चक्क ७६ गाड्या कांदा आल्याची नोंद झाली आहे. कांद्याची आवक वाढली असल्याने त्याचा प

जनहित न्यूज महाराष्ट्र

Janhit News Maharashtra

पत्रकार विजयकुमार सोनवणे *यांच्या कुटूंबास पन्नास लाख रुपये देण्याची पत्रकार सुरक्षा समितीची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी* सोलापूर -जगात कोरोना या रोगाने धुमाकूळ घातला असून त्याचे पडसाद सोलापूर येथे मोठया प्रमाणात उमटले असून पोलीस प्रशासन महसूल प्रशासन महापालिका प्रशासन सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन आपल्या परीने कोरोना रोगाला रोखून नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असून कोरोनाचा बंदोबस्त करण्यासाठी संचार बंदी लॉक डाऊन सारख्या प्रभावी अस्त्राचा वापर करण्यात येत आहे दैनिक सकाळ वृत्तसमूहाचे सोलापूर प्रतिनिधी विजयकुमार सोनवणे हे कोरोना रोगाबाबत आपला जीव धोक्यात घालून राष्ट्रीय कर्तव्य म्हूणन सर्व सामान्य माणसाला सुरक्षित ठेवण्यासाठी जनजागृती व वृत्तांकन करत असताना कोरोना च्या संक्रमण काळात दिनांक 20/7/2020 रोजी सोलापूर येथील यशोधरा रुग्णालयात मयत झाले असून त्यांच्या निधनाने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले असून घरातील कर्तापुरुष गेल्याने कुटूंबाची अतोनात हानी झालेली आहे कोरोना रोग जीवघेणा असून या बाबत पत्रकारांना भरीव आर्थिक तरतूद करावी म्हूणन पत्रकार सुरक्षा समिती वतीने 27 मार्च 2020 रोजी मुख्यमंत्री यांना पत्र देऊन मागणी करण्यात आली होती *पत्रकार सुरक्षा समितीच्या मागणी मुख्यमंत्री यांनी मान्य करून कोरोना काळात पत्रकारांचा मृत्यू झाल्यास पन्नास लाख रुपये विमा मंजूर केला होता* दैनिक सकाळ सारख्या महाराष्ट्र मधील अनुभवी व लोकमाणसाची जाण असणाऱ्या वृत्तसमूहातील पत्रकाराचा कोरोना काळात मृत्यू होणे ही बाब खूपच वेदनादायी व दुर्दैवी घटना असून एका जेष्ठ व प्रामाणिक पत्रकाराचे अकाली निधन झाल्याने त्यांच्या कुटूंबाची होणारी परवड याबाबत मा मुख्यमंत्री यांनी गांभीर्याने लक्ष घालून सोनवणे कुटूंबास पन्नास लाख रुपयांची भरघोस मदत करावी व पत्रकारांच्या मनातील शंका व भय करून पत्रकारांच्या मनातील राज्य सरकार बद्दल ची आदराची भावना दृढ करावी अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे