नवरात्री उत्सव आणि दसरा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा ...... ....................... सध्या देशात कोरोना सारख्या महामारी ने धुमाकूळ घातला असून देशभरात कोरोना मुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.................................. महाराष्ट्रात नवरात्रीमध्ये दुर्गा पुजा व घटस्थापना करून मोठ्या उत्साहाने पूजा-अर्चना करण्यात येते.................................. परंतु यावर्षी आपल्या देशात कोरोना सारख्या महामारी चे संकट आल्यामुळे अनेक ठिकाणी नवरात्री निमित्त होणारे दांडिया रास तसेच गरबा उत्सव अशा कार्यक्रमाला बंदी घालण्यात आली आहे......................... तरीसुद्धा देशातील नागरिकांनी नियमाचे पालन करून नवरात्रीचे उत्सव राहत्या घरी साजरे केले.................... .............. उल्हासनगरमध्ये दिनांक 24 ऑक्टोंबर 2020 रोजी किन्नर समाज यांच्यावतीने अष्टमी व नवमी ची पूजा तसेच कन्या पुजन व दुर्गा पूजन आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम करण्यात आला..................... ........ लॉकडाउनच्या काळात देशातील अनेक मंदिरे बंद असतानाही धार्मिक परंपरेनुसार भक्तांनी राहत्या घरीच पूजा अर्चना करून आपला देश कोरोना मुक्त व्हावा या साठी देवी मातेकडे साकडे घातले................................. यावेळी उल्हासनगर कॅम्प नंबर ४ येथील किन्नर समाजातील महक वाघ. शमाखान. रेणुका. फराह. सोनाली. सोनाक्षी. शिवानी. वंशिका. मोनिका. तसेच किन्नर समुदायाची गुरुआई कमलाबाई आणि स्थानिक रहिवासी यांच्या उपस्थितीत भजन कीर्तन व भंडाऱ्याचा कार्यक्रम करण्यात आला ...................... संपादक हरीआल्हाट जनहीत न्यूज महाराष्ट्र 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार