पोस्ट्स

झी टॉकीजची गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सांगीतिक मानवंदना*स्वरलता... तुला दंडवत’ कार्यक्रम होणार सादर*

इमेज
 प्रतिनिधी - गणेश तळेकर झी टॉकीजची गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सांगीतिक मानवंदना* स्वरलता... तुला दंडवत’ कार्यक्रम होणार सादर* संगीतप्रेमींचं भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर म्हणजे लता मंगेशकर.... जातपात, धर्म, भाषा, प्रांत अशी सर्व बंधने तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात अखंड आनंद भरणारी 'स्वरयात्रा’ नुकतीच विसावली. मात्र त्यांच्या स्वरांचं अक्षय्य चांदणं आपल्यावर सदैव बरसणार आहे. त्यांच्या गाण्यांचा, आठवणींचा अमूल्य ठेवा आपल्यासमोर रिता करत ‘स्वरलता... तुला दंडवत’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमातून त्यांना भावपूर्ण स्वरांजली अर्पण करण्यात येणार आहे. झी टॉकीज प्रस्तुत या सांगीतिक कार्यक्रमाचा आस्वाद रविवार २७ मार्चला दुपारी १२.०० वा. आणि सायं. ६.०० वा. झी टॉकीजवर घेता येईल. निवेदिका अभिनेत्री स्पृहा जोशी या कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या सांगीतिक प्रवासाची तसेच त्यांच्या असंख्य अज्ञात पैलूंची माहिती करून देणार आहेत. गायिका सावनी रविंद्र, कार्तिकी गायकवाड, प्रियंका बर्वे, प्रीती वॉरियर आणि संगीतकार मंदार आपटे यांच्या स्वरसाजाने ही मैफल रंगणार आहे. या विशेष सांगीतिक कार्यक्

आम आदमी पार्टी उल्हासनगर", जन संपर्क कार्यालय,उल्हासनगर कॅम्प नंबर ४ या ठिकाणी शहिद दिवसा निमित्त, शहिद भगत सिंघ, सुखदेव आणि राजगुरू यांना श्रद्धांजली वाहिली तसेच शहिद हेमू कलानी ह्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले

इमेज
आम आदमी पार्टी उल्हासनगर", जन संपर्क कार्यालय,उल्हासनगर कॅम्प नंबर ४ या ठिकाणी शहिद दिवसा निमित्त, शहिद भगत सिंघ, सुखदेव आणि राजगुरू यांना श्रद्धांजली वाहिली तसेच शहिद हेमू कलानी ह्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले या वेळी ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष विजय पंजवाणी. उल्हासनगर शहर निवडणूक प्रचार समिती कार्याध्यक्ष युवराज पवार.उल्हासनगर शहर निवडणूक प्रचार समिती खजिनदार महेश शामतकर. उल्हासनगर शहर निवडणूक प्रचार समिती उपाध्यक्ष राजीव वाल्मिकी .सचिव, उल्हासनगर प्रचार समिती सचिव गजानंद चावरीया. उल्हासनगर विभाग अध्यक्ष, रविकांत खुंदे तसेच राजेश फक्के. विनय चावला. क्लिनियो करवाल्हो.मोहंमद रेहान.श्रीमती उषा पवार.अजय झाल्टे. कमलेश यादव.चंदन गुप्ता.शशिपाल वर्मा.राजेश जगीयासी.नितीन सिंघ. विजय किर. भोला सोनकर.  मिलिंद कांबळे रमेश चौगुले. उपस्थित होते प्रतिनिधी अशोक शिरसाठ जनहित न्युज महाराष्ट्र                           उल्हासनगर

नात्यातल्या गोडव्याची मजेशीर नोकझोकसारखं काहीतरी होतंय!*

इमेज
मुंबई प्रतिनिधी - गणेश तळेकर नात्यातल्या गोडव्याची मजेशीर नोकझोक सारखं काहीतरी होतंय!* आपलं आयुष्य म्हणजे सुग्रास व्यंजनांनी भरलेलं ताट.. त्यात प्रत्येक पदार्थाची जागा ठरलेली व प्रत्येक पदार्थाला आपली वेगळी चव असते. तशीच आपल्या हृदयात आपल्या माणसांची, आपल्या नात्यांची, बदलत्या काळानुसार नातेसंबंधांची परिभाषा बदलत असते. अशा बदलांना कधी प्रेमानं, कधी रागानं, कधी हक्कानं आपलंसं करायचं असतं. नात्यातल्या याच गोडव्याची आणि थोडया तिखटपणाची मजेशीर नोकझोक घेऊन गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित 'सारखं काहीतरी होतंय'! हे धमाल विनोदी नाटक येत्या २५ मार्चला रंगभूमीवर दाखल होतंय.  प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर यांची ३६ वर्षांनी एकत्र आलेली सुपरहिट जोडी या नाटकात मध्यवर्ती भूमिकेत पहायला मिळणार आहे. या नाटकाचे लेखन-दिग्दर्शन संकर्षण कर्‍हाडे यांचे आहे. ‘सारखं काहीतरी होतंय’! ही घराघरातील गोष्ट आहे. घराघरात आईवडील आपल्या मुलांना मनापासून, स्वतःच्या आवडीनिवडी, परिस्थिती, त्रास सगळं बाजूला ठेऊन आनंदाच्या आणि सुखाच्या वातावरणात वाढ

वालधुनी स्वच्छता मिशन

इमेज
वालधुनी स्वच्छ्ता मिशन में सहायक अधिकारी व एनजीओ को छात्रों ने किया सन्मानित... 22 मार्च, जागतिक जल दिवस के उपलक्ष्य में आज  स्वामी हंसमुनि कॉलेज के छात्रों अध्यापकों द्वारा रैली का आयोजन करके जल दिन का महत्व समझाया गया, वालधुनी नदी सम्वर्धन संरक्षण पर अंबरनाथ नगरपालिका द्वारा 14 फरवरी से 5 जून तक 100 दिवसीय नदी स्वच्छ्ता कार्य चल रहा है, उसमे सहायक अंबरनाथ नपा अधिकारी व एनजीओ को छात्रों ने प्रमाणपत्र देकर सन्मानित किया। 22 मार्च सुबह 9 बजे एसएचएम कॉलेज से रैली निकालकर 10 बजे, अंबरनाथ शिव मंदिर दशक्रिया विधि घाट से बहने वाली वालधुनी नदीतट पर नदी मित्र, सामाजिक संघटन व अधिकारी कर्मचारी जो पिछले 35 दिनों से नदी सम्वर्धन संरक्षण जागरूकता का अलख जगा रहे है उनका स्वागत सम्मान किया गया। सिंधु एजुकेशन सोसायटी, वान्या फाउंडेशन द्वारा उक्त आयोजन किया गया था।

दिव्यांग भगिनीला मिळाला नवीन व्हीलचेअर चा आधार

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने दिव्यांग भगिनी ला मिळाला नवीन व्हिलचेअर चा आधार सोहम फाऊंडेशन NGO टिम चा समाज उपयोगी उपक्रम  उल्हासनगर  शहरातील चोपडा कोर्ट परिसरातील दिव्यांग भगिनी. जन्मपासून शारीरिक वाढ न झाल्याने अपंगत्व आलेल्या कुमारी जया शेंडगे या ताई ला व्हिलचेअर ची आवश्यकता असल्याची माहिती संस्था च्या सदस्य सौ.जया गंगावणे मँडम यांच्या कडून संस्था चे जनसंपर्क प्रतिनिधी .नारायण वाघ  याना मिळाली याची माहिती त्यांनी संस्था अध्यक्ष  .राजेंन्द्र देठे . यांच्या लक्षात आणून दिली .. ही माहिती संस्थे च्या सर्व  सदस्य  समोर मांडली असता संस्था चे सदस्य व हितचिंतक  .प्रसाद देवरे  यानी  त्यांचे वडिल कैलासवासी.शांतानंद अर्जुन देवरे   काका यांच्या पुण्य स्मरणार्थ नवीन व्हिलचेअर दिव्यांग कुमारी जया शेंडगे यांना भेट देऊ केली. व्हिलचेअर भेट मिळाली हा आंनद त्या  ताई च्या चेहऱ्यावर उठून दिसत होता ... या वेळी सोहम फाऊंडेशन NGO टिम च्या महिला प्रतिनिधी श्रीमती .मीना फर्