आम आदमी पार्टी उल्हासनगर", जन संपर्क कार्यालय,उल्हासनगर कॅम्प नंबर ४ या ठिकाणी शहिद दिवसा निमित्त, शहिद भगत सिंघ, सुखदेव आणि राजगुरू यांना श्रद्धांजली वाहिली तसेच शहिद हेमू कलानी ह्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले

या वेळी ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष विजय पंजवाणी.
उल्हासनगर शहर निवडणूक प्रचार समिती कार्याध्यक्ष युवराज पवार.उल्हासनगर शहर निवडणूक प्रचार समिती खजिनदार महेश शामतकर.
उल्हासनगर शहर निवडणूक प्रचार समिती उपाध्यक्ष राजीव वाल्मिकी .सचिव, उल्हासनगर प्रचार समिती सचिव गजानंद चावरीया.
उल्हासनगर विभाग अध्यक्ष, रविकांत खुंदे
तसेच
राजेश फक्के. विनय चावला.
क्लिनियो करवाल्हो.मोहंमद रेहान.श्रीमती उषा पवार.अजय झाल्टे. कमलेश यादव.चंदन गुप्ता.शशिपाल वर्मा.राजेश जगीयासी.नितीन सिंघ. विजय किर. भोला सोनकर.
 मिलिंद कांबळे रमेश चौगुले. उपस्थित होते
प्रतिनिधी अशोक शिरसाठ जनहित न्युज महाराष्ट्र 
                         उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

उल्हासनगर महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या तक्रारीनंतर कामगार नेत्यावर गुन्हा दाखल