दिव्यांग भगिनीला मिळाला नवीन व्हीलचेअर चा आधार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने दिव्यांग भगिनी ला मिळाला नवीन व्हिलचेअर चा आधार सोहम फाऊंडेशन NGO टिम चा समाज उपयोगी उपक्रम 
उल्हासनगर  शहरातील चोपडा कोर्ट परिसरातील दिव्यांग भगिनी. जन्मपासून शारीरिक वाढ न झाल्याने अपंगत्व आलेल्या कुमारी जया शेंडगे या ताई ला व्हिलचेअर ची आवश्यकता असल्याची माहिती संस्था च्या सदस्य सौ.जया गंगावणे मँडम यांच्या कडून संस्था चे जनसंपर्क प्रतिनिधी .नारायण वाघ  याना मिळाली याची माहिती त्यांनी संस्था अध्यक्ष  .राजेंन्द्र देठे . यांच्या लक्षात आणून दिली ..
ही माहिती संस्थे च्या सर्व  सदस्य  समोर मांडली असता संस्था चे सदस्य व हितचिंतक  .प्रसाद देवरे  यानी  त्यांचे वडिल कैलासवासी.शांतानंद अर्जुन देवरे   काका यांच्या पुण्य स्मरणार्थ नवीन व्हिलचेअर दिव्यांग कुमारी जया शेंडगे यांना भेट देऊ केली.व्हिलचेअर भेट मिळाली हा आंनद त्या  ताई च्या चेहऱ्यावर उठून दिसत होता ...
या वेळी सोहम फाऊंडेशन NGO टिम च्या महिला प्रतिनिधी श्रीमती .मीना फर्डे मँडम ,सौ.उषा वाघ मँडम ,कु.सोनाली शेडगे  .सुनिल शेंडगे .आदित्य उर्फ बाळकृष्ण आल्हाट तसेच जनहित न्यूज महाराष्ट्र चैनल चे संपादक .हरी आल्हाट आणि महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चे आबासाहेब वाघमारे  उपस्थित होते....
 
           जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर
__________________________________________

बातमी आणि जाहिराती साठी
 संपर्क 9960504729
__________________________________________
आता मिळवा सोन्याच्या दागिन्यावर कमी व्याज दरात कर्ज
__________________________________________
__________________________________________
                     लावणी  शो साठी संपर्क
__________________________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप