प्रेम लागी जीवा या मराठी चित्रपटाला महाराष्ट्र मध्ये चांगला प्रतिसाद. कस्तुरी फिल्म इंटरटेनमेंट वर्ल्ड प्रस्तुत निर्माती प्राजक्ता खांडेकर निर्मित मराठी चित्रपट प्रेम लागी जीवा महाराष्ट्रातील २५ सिनेमागृहात प्रदर्शित
प्रेम लागी जीवा या मराठी चित्रपटाला महाराष्ट्र मध्ये चांगला प्रतिसाद. कस्तुरी फिल्म इंटरटेनमेंट वर्ल्ड प्रस्तुत निर्माती प्राजक्ता खांडेकर निर्मित मराठी चित्रपट प्रेम लागी जीवा महाराष्ट्रातील २५ सिनेमागृहात प्रदर्शित झाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला अनेक चित्रपट गृह हाउसफुल होते निर्माती प्राजक्ता खांडेकर यांचा हा पहिलाच चित्रपट महाराष्ट्रातील. आशिष (निरा ) साय. ६.३० वाजता नवनाथ (वानेवाडी) साय.६.३० वाजता. शिवम (रांजणगाव) दुपारी १२.३०वाजता आशा (सोलापूर) १२.३०वाजता साई समर्थ ( मुसळगाव )१२.३० वाजता प्रभात (रहिमतपूर) ६.३० वाजता एस एन ( करकंबा) ६.३० वाजता वसंत (कुडोली) ६.३०वाजता सिधनाथ (आटपाडी) ६.४५ वाजता राजलक्ष्मी (लोणंद) ६.३० वाजता. जय हिंद (इस्लामपूर ) १२.३० वाजता , शिवरत्न (फर्हटा) १२.वाजता बालाजी (शिखरापुर)१२.०० वाजता. अप्सरा ( कोल्हापूर )१२.०० वाजता. सिध्देश्वर ( सावलज ) ६.०० वाजता. प्लाझा (( सावर्डा ) ६.००वाजता. जय हिंद ( मुरगूड)६.०० वाजता. आंबा अप्सरा ( औरंगाबाद )३.४५ वाजता. श्रीनाथ (परळी ) ६.०० वाजता . रिगल ( लातूर ) सकाळी