उल्हासनगर तालुका शाखेच्यावतीने श्रामणेर शिबीर सुरु

उल्हासनगर तालुका शाखेच्यावतीने श्रामणेर  शिबीर सुरु 

उल्हासनगर (प्रतिनिधी अशोक शिरसाठ) 
भारतीय बौध्द महासभा 
उल्हासनगर तालुका शाखेच्यावतीने उल्हासनगर - ३ मध्ये सुभाषगनर पंचशील बुध्द विहार मैदान येथे शनिवार दिनांक १६ एप्रिल २०२२ रोजी १० दिवसाचे श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते 
तसेच हे शिबिर दिनांक १६ एप्रिल ते २५ एप्रिल २०२२ रोजीपर्यत आहे तसेच या शिबिराचे उद् घाटन   भारतीय बौध्द महासभा  दादर  चे पूज्य भंन्ते धम्म प्रिय,  आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी ,  यांच्या हस्ते झाले  
तसेच  या शिबीरा प्रसंगी भारतीय बौध्द महासभा केंद्रीय प्रशिक्षण विभाग अनिल मनोहर , ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सुर्यवंशी सर ,  पर्यटन सचिव   बी आर कसबे गुरुजी  , केंद्रीय शिक्षक  प्रा. डाॕ ,  आर आर कसबे, तसेच या  श्रामणेर शिबिराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष. पी एन पंडित , होते  तसेच उल्हासनगर तालुका अध्यक्ष अशोक व्हि जाधव , सरचिटणीस  रोशन पगारे , उपाध्यक्ष  अशोक एफ शिरसाट, विजय कांबळे , , पांडू वाघमारे,  देविदास  कांबळे ,  चंद्रकांत मोरे,  सोनवणे,  सोमाजी खैरनार,    छायाताई  म्हस्के , भास्कर सरोदे,  वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्षा रेखाताई उबाळे,समाजा सेविका लताताई पडगने,  यांच्यासह आदि उपासक उपासिका समता सैनिक दल यावेळी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्यामभाऊ भिगारदिवे,    यांनी केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप