पोस्ट्स

एशियन फाऊंडेशन २० व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ

इमेज
ए शियन फाऊंडेशन २० व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ मुंबई ( गणेश तळेकर) दिनांक: १७ - १ - २०२४ , " जेत्राब " दिग्दर्शक तानाजी घाडगे ,सुहास पणशीकर , कल्पना जगताप, शिवाली परब , ओम बुधकर , रोहित माने* यांचा चित्रपट आज  तरुण प्रेषक , ज्येष्ठ प्रेषक यांनी हा चित्रपट बघितला , त्यांना भावला  आणि खूप खूप अभिनंदन केले.  एशियन फाऊंडेशन, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग‌ आणि फिल्मसिटी यांच्या सहकार्याने आयोजित २० व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ केला, या महोत्सवाचे उद्‌घाटन महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (MFSCDC) अविनाश ढाकणे यांनी केले. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, चैतन्य शांताराम, दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्युरी मेंबर स्मिता तांबे, ज्ञानेश  झोटिंग आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.  सुहास पणशीकर  याच्या " जेत्राब " ला आज प्रेक्षकांची मोठी हजेरी लावली होती. या महोत्सवाच्या माध्यमातून आजच्या पिढीपर्यंत जागतिक दर्जाचा चित्रपट पोहचावा तसेच कलेची वेगवेगळ्या संस्कृतीची ओळ

मुं. म.साहित्य संघाचे सं.माऊली नाटकदिल्लीच्या एन एस डी भारंगम मध्ये विशेष निमंत्रित

इमेज
मुं. म.साहित्य संघाचे सं.माऊली नाटक दिल्लीच्या एन एस डी भारंगम मध्ये विशेष निमंत्रित . साहित्य संघाने निर्मिती केलेले प्रदिप ओक लिखित आणि प्रमोद पवार दिग्दर्शित  संगीत माऊली नाटकाला विशेष निमंत्रित केले आहे.याचे संगीत- डॉ राम पंडित ,नेपथ्य- सुधीर ठाकूर,प्रकाश - श्याम चव्हाण यांची असून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेल्या साहिल विशे,तन्वी गोरे, श्रेयस व्यास ,डॉ गौरी पंडित अशी नव्या दमाची मंडळी काम करीत आहेत. नुकताच डॉ.गौरी पंडित हिला दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा उदयोन्मुख संगीत नाट्य कलाकार पुरस्कार मिळाला. साहिल इंजिनिअरिंग तर श्रेयस कला शाखेत शिक्षण घेत आहेत. तन्वी शास्त्रीय गायन, कथकमधेही पारंगत आहे. यांच्या जोडीला कविता विभावरी,आनंद पालव,मनोज नटे,सचिन नवरे आहेत. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या जीवन प्रवासावर हे नाटक बेतलेले आहे. सुमधुर संगीत आणि उत्तम अभिनय यामुळे रसिकांच्या मनाचा हे नाटक ठाव घेते. १५ फेब्रुवारी ला, श्रीराम सेंटर,नवी दिल्ली येथे सायं. ६ वाजता याचा प्रयोग सादर होईल.  दिल्लीतील मराठी मंडळी, खासदार, सनदी अधिकारी खास निमंत्रित आहेत. अशी माह

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार

इमेज
 "उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्का सुप्रिया प्रॉडक्शनची बोलीभाषा एकांकिका स्पर्धा मुंबई च्या "उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार नाशिकची "अ डील" दुसरी तर भाईंदरची "पाटी" एकांकिका तिसरी मुंबई :  सुप्रिया प्रॉडक्शन आणि व्हिजन व्हॉईस एन अॅक्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या राज्यस्तरीय बोलीभाषा एकांकिका स्पर्धेमध्ये रंगवेद, मुंबईच्या "उचल" या वर्‍हाडी बोलीतील एकांकिकेने अशोक सराफ व सुभाष सराफ पुरस्कृत प्रथम क्रमांकाचा नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार पुरस्कार पटकावला. दुसर्‍या क्रमांकाचा सुगंधा रामचंद्र कोंडेकर पुरस्कार नाट्यसेवा थिएटर्स, नाशिकच्या "अ डील" या  घाटी बोलीतील एकांकिकेने तर तृतीय क्रमांकाचा नाट्यनिर्माते अनंत काणे पुरस्कार एकदम कडक नाट्यसंस्था, भाईंदर यांच्या घाटी बोलीतील "पाटी" या एकांकिकेने मिळवला. स्वप्नवेध युवा प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या संगमेश्वरी बोलीतील "टोपरं" या एकांकिकेने लक्षवेधी एकांकिकेचा संगीतकार राज

संकल्प प्रतिष्ठान* आयोजित *टिटवाळा महोत्सव - २०२४

इमेज
संकल्प प्रतिष्ठान* आयोजित *टिटवाळा महोत्सव - २०२४ संकल्प प्रतिष्ठान* आयोजित *टिटवाळा महोत्सव - २०२४ * अंतर्गत *लावणी कलावंत महासंघ* यांच्या माध्यमातून  *लावणीसम्राज्ञी कै. विठाबाई नारायणगांवकर* यांच्या पवित्र स्मृती प्रित्यर्थ *लावणीसम्राज्ञी विठा स्मृती चषक भव्य लावणी नृत्य स्पर्धा- पर्व चवथे २०२४* या स्पर्धेचे भव्य आयोजन टिटवाळा शहरात करण्यात आले होते... हि स्पर्धा *वयोगट ५ ते १५ वर्षे आणि वयोगट १५ वर्षे आणि पुढील वयोगटातील स्पर्धकांसाठी विनामुल्य* ठेवण्यात आली होती... सदर स्पर्धेची *अंतिम फेरी सोमवार दिनांक १५ जानेवारी, २०२४ रोजी टिटवाळा महोत्सवात* पार पडली... ज्यात दोन्ही गटात अंतिम फेरीत निवड झालेल्या प्रत्येकी १० स्पर्धकांनी सहभाग घेतला... लहान गटात प्रथम क्रमांक *काव्या जठार (पेण)* द्वितीय क्रमांक *श्राव्या पाटणकर (दिवा)* तर तृतीय क्रमांक *इशिका सिंघ (बदलापूर)* यांनी पटकावला... तसेच मुख्य गटात प्रथम क्रमांक *प्राची मोहिते (लालबाग)* द्वितीय क्रमांक *नेहा जाधव (सावंतवाडी)* तर तृतीय क्रमांक *राहूल काटे (नाशिक)* यांनी पटकावला... संपूर्ण स्पर्धेचे परिक्षण सन्माननीय परिक्ष

पुरुषोत्तम बेर्डे यांचा गावरान तडका... 'मुक्काम पोस्ट आडगाव'

इमेज
पुरुषोत्तम बेर्डे यांचा गावरान तडका... 'मुक्काम पोस्ट आडगाव' पुरुषोत्तम बेर्डे हे नाव उच्चारलं की वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण काहीतरी असणार याची खात्री असते. रसिक प्रेक्षकांची नाडी नेमकी ओळखणाऱ्या पुरुषोत्तम बेर्डे यांची प्रत्येक कलाकृती आकर्षक आणि बहारदार असते. लवकरच ते रंगमंचावर एक जबरदस्त गावरान तडका घेऊन येत आहेत. त्यांच्या 'मुक्काम पोस्ट आडगाव' या नव्या नाटकाचा शुभारंभ २४ जानेवारीला दुपारी ४.०० वा. यशवंत नाट्यगृहात होणार आहे. अष्टविनायक प्रकाशित, स्नेहा प्रदीप प्रोडक्शन्स आणि अकॅडमी ऑफ सिनेमा अँड थिएटर निर्मित पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित या नाटकाद्वारे पुन्हा एकदा मराठी व्यावसायिक रंगभूमीवर नवीन अभिनेते, अभिनेत्री, गायक, नर्तक आणि  वादक पदार्पण करणार आहेत. 'रिव्ह्यू' या नाट्यप्रकारांत मोडणाऱ्या फॉर्ममध्ये निर्माता, संगीतकार, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार, वेशभूषाकार व दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी हे नाटक २५ कलावंत तंत्रज्ञाच्या ताफ्यात उभे केले असून मराठवाड्यातील मूळ आडगाव मधून येऊन औरंगाबाद, पुणे, मुंबई नंतर संपूर्ण जग फिरलेले प्रद