एशियन फाऊंडेशन २० व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ

शियन फाऊंडेशन २० व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ
मुंबई ( गणेश तळेकर) दिनांक: १७ - १ - २०२४ , " जेत्राब " दिग्दर्शक तानाजी घाडगे ,सुहास पणशीकर , कल्पना जगताप, शिवाली परब , ओम बुधकर , रोहित माने* यांचा चित्रपट आज  तरुण प्रेषक , ज्येष्ठ प्रेषक यांनी हा चित्रपट बघितला , त्यांना भावला  आणि खूप खूप अभिनंदन केले. 
एशियन फाऊंडेशन, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग‌ आणि फिल्मसिटी यांच्या सहकार्याने आयोजित २० व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ केला, या महोत्सवाचे उद्‌घाटन महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (MFSCDC) अविनाश ढाकणे यांनी केले. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, चैतन्य शांताराम, दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्युरी मेंबर स्मिता तांबे, ज्ञानेश  झोटिंग आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. 
सुहास पणशीकर  याच्या " जेत्राब " ला आज प्रेक्षकांची मोठी हजेरी लावली होती.
या महोत्सवाच्या माध्यमातून आजच्या पिढीपर्यंत जागतिक दर्जाचा चित्रपट पोहचावा तसेच कलेची वेगवेगळ्या संस्कृतीची ओळख आजच्या तरुण पिढीला करून देणे हे,
यंदाच्या महोत्सवातील सर्वच कलाकृती दर्जेदार असून त्याचा आस्वाद रसिकांनी घेतला ,असे आवाहन फेस्टिव्हल डिरेक्टर संतोष पाठारे यांनी केले. महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
आंद्रागोजी' चित्रपटाने महोत्सवाची शानदार सुरुवात झाली.१८जानेवारीपर्यंत चालणाऱ्या सात दिवसांच्या महोत्सवात विविध आशियाई देशांतील चित्रपट दाखविण्यात आले ,  या महोत्सवा दरम्यान अनेक दर्जेदार कलाकृती रसिकांना पाहण्यास मिळाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार