संवाद फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.सुवर्णा साळुंके यांना दै. अंबरनाथ जनमत चा अंबरनाथ वैभव पुरस्कार-२०२१ ने सन्मानितकरण्यात आले.

संवाद महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने करीत असलेल्या कार्याचा गौरव,अनेक संस्थांनी  घेतली दखल..!
  *सन्मान आणि पुरस्कारा मागून पुरस्कार...!*
*संवाद फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.सुवर्णा साळुंके* यांना दै. अंबरनाथ जनमत चा  *अंबरनाथ वैभव पुरस्कार-२०२१ ने सन्मानितकरण्यात आले.!*
आज रोटरी क्लब हॉल येथे  प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री 
*मा.सौ. विशाखा सुभेदार* यांच्या शुभहस्ते पुरस्कार देण्यात आला. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन