नदी-तलाव स्वछते चा ध्यास घेतला तरुणांनी..गेल्या 2 वर्षात दर रविवारी न चुकता बदलापुर उल्हास नदी चौपाटी किनारा स्वच्छ करणारे युथ ऑफ टुडे संस्थे च्या युवकानी आज रविवार 28 मार्च रोजी अम्मूकेअर चेरिटेबल ट्रस्ट व लुनार फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ पुर्व खदान येथील तलाव ज्यात घाणी चे साम्राज्य पसरले होते, ते तलाव मिळून स्वच्छ केले.खरोखरच, नदी-तलाव स्वछते चा ध्यास घेणाऱ्या ह्या युवकांचे कौतुक सामाजिक संघटना करीत आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन