दोन अंध जोडप्यांचे हिंदू रीतीरिवाजा प्रमाणे विवाह संपन्न.

 दोन अंध जोडप्यांचे हिंदू रीतीरिवाजा प्रमाणे विवाह संपन्न.                      ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशन अंध हितकारी संघ उल्हासनगर यांच्या वतीने 26 मार्च 2021रोजी  दोन अंध जोडप्यांचे विवाह करण्यात आले या जोडप्यांची नावे. पंढरीनाथ आणि अलका तसेच चंद्रकांत आणि आणि अर्चना असे असून हे जोडपे अंध आहेत. अंध हितकारी संघ चे संचालक जगदीश पटेल यांच्या वतीने नेहमीच अंध नागरिकांना मदत कार्य करण्यात येते या संस्थेच्या माध्यमातून आज पर्यंत 302 अंधांचे विवाह करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संचालक जगदीश पटेल यांनी दिली यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.                  ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन