कल्याण मधील विठ्ठलवाडी या ठिकाणी पॉझिटिव्हिटी प्रोजेक्ट आणि द युवा युनिटी फाउंडेशन यांच्या वतीने 140 तृतीयपंथी यांना रेशन किट्स वाटप करण्यात आल्या . सध्या राज्यात लोक डाउनलोड मुळे अनेक दुकाने बंद आहेत तृतीयपंथी यांना दुकान व लोकल मध्ये जाऊन आपलें उदरनिर्वाहासाठी पैसे मागावे लागतात सध्या सध्या त्यांचे उदरनिर्वाहाची साधने बंद पडली आहे त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी द पॉझिटिव्हिटी प्रोजेक्ट आणि द युवा युनिटी फाउंडेशन यांच्या वतीने तमन्ना केणे. नीता केने. जेनिता लाले. योगेश यांच्या हस्ते 140 रेशन किटचे वाटप करण्यात आले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार