अंबरनाथ चे शिवसेना नगरसेवक– सुभाष साळुंके व संवाद फाऊंडेशन यांच्या वतीने महाड तालुक्यातील तळीये (कोंडळकर वाडी) दरड दुर्घटनेतून बचावलेल्या२५ कुटुंबांना प्रत्येकीदोन बर्नरची शेगडी + ५ लिटर चे कुकर आणि बकेट तसेच इतर गृह उपयोगी साहित्याची मदत आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते देण्यात आली यावेळी संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णा साळुंके,जिल्हा परिषद सदस्य. मनोज काळीजकर,माजी तालुका प्रमूख तुळशीराम पोळ,स्थानिक ग्रामस्थ. व वरंध संपर्क प्रमुख – नथुराम कोंडाळकर ,आनंद यादव उपस्थित होते. मदतकार्यात सौ.नंदिनी शेलार,Jogger's क्लब चे राजकुमार जमखडीकर, निलेश झांजे,रामदास नरे, गोविंद शेडगे, नंदू शेलार,बाबू झांजे,सार्थक साळुंके, यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन