उल्हासनगर मध्ये दीव्यांग बांधवांच्या मुलांना मिळाली पाच एन जी ओ च्या माध्यमातून मदत
उल्हासनगर मध्ये दीव्यांग बांधवांच्या मुलांना मिळाली पाच एन जी ओ च्या माध्यमातून मदत
दिनांक २८ मार्च २०२२ रोजी सिमरन सेवा एनजीओ. आई फाउंडेशन. ब्लेंड वेल्फेअर असोसिएशन. पप्पू कलानी सेवा केंद्र फाउंडेशन. आणि रक्षक फौंडेशन. यांच्या माध्यमातून उल्हासनगर कॅम्प नंबर ३ खत्री निवास या ठिकाणी कोलगेट सुजया फाउंडेशन रेनोवेट इंडिया तर्फे दिव्यांग पालकांच्या मुलांना ई लर्निंग ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करून. १ शाळेची बॅग. ४ रजिस्टर. १ कंपास बॉक्स. वाटप करण्यात आले
या वेळी आलेल्या दिव्यांग बांधवांना आणि त्यांच्या बालकांना जेवण वाटपाची व्यवस्था मारुती सुझुकी चे डीलर महेश प्रकाश आहुजा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सीमा महेश आहुजा यांच्या वतीने करण्यात आली होती
या वेळी सिमरन सेवा एनजीओ चे संस्थापक राज कुमार शर्मा. ब्लाईंड वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक जगदीश भाई पटेल. श्रीमती पटेल. आई फाऊंडेशन विश्वास आधाराचा या संस्थेचे
राकेश सोनवणे, महेश सोनवणे, रूचिता जाधव. तसेच रक्षक फाऊंडेशनचे कुलदीप आयलसिंघानी. आणि पप्पू कालानी सेवा केंद्र फाउंडेशनचे पदाधिकारी. लतिश सुखेजा व जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे संपादक हरि आल्हाट. समेत अनेक मान्यवर उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद