दिपक सोनोने यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

दिपक सोनोने यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 
उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनूसुचित जाती विभाग अध्यक्ष- दिपक सोनोने यांच्या ३७  वा  वाढदिवस निलकंठ काँलनी महादेव शेलार यांचे जनसंपर्क कार्यालयात उल्हासनगर ५ येथे  उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष महादेव शेलार, व उत्तर भारतीय समाज जोडो अभियानाचे समन्वयक अनिल यादव यांच्या माध्यमातून 
मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी उपाध्यक्ष महादेव शेलार यांचे सर्व  पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहुन दिपक सोनोने यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या अशी माहिती महादेव शेलार यांनी दिली 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन