आबासाहेब वाघमारे यांच्या हस्ते अंध हितकारी संस्थे चे जगदीश पटेल व शुशीलाबेन पटेल यांना जनहित न्यूज महाराष्ट्र सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले

उल्हासनगर अंध हितकारी संस्थे चे जगदीश पटेल व सौ शुशिलाबेन पटेल गेली 40 वर्षा पासून अंध नागरिकांना मदत करीत आहेत आता पर्यंत 303 अंध व्यक्तींचे लग्न लावून दिले आहे तसेच रोज शेकडो व्यक्तीना भोजन दान करीत आहेत कोणतीही निधी त्यांना मिळत नसतानाही शहरातील दानशूर व्यक्ती यांच्या कडून मिळत असलेल्या मदतीने हे कार्य करीत असल्याची माहिती जगदीश पटेल यांनी दिली आहे

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे संपादक हरी आल्हाट यांच्या वतीने आबासाहेब वाघमारे यांच्या हस्ते पटेल यांना जनहित न्यूज महाराष्ट्र सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले 

ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

__________________________________________
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन