शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे शिंदे गटात सामील जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे शिंदे गटात सामील जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा
मुंबई १४ जुलै २०२२
ठाणे जिल्ह्यातील महापालिकांमधील शिवसेनेचे बहुतांशी नगरसेवक, आमदार शिंदे गटात दाखल झाल्याने जिल्ह्यातील शिवसेनेत चलबिचल सुरू झाली आहे
अशा परिस्थितीत लांडगे यांनी शिंदे गटात दाखल होण्याचा निर्णय घेतल्याने डोंबिवली, कल्याणमध्ये शिवसेनेला दुसरा दणका बसला आहे
गेल्या आठवड्यात कल्याण डोंबिवलीतील ४० हून अधिक नगरसेवकांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे
गोपाळ लांडगे यांनी सांगितले,‘आपण शिंदे गटात दाखल झालो आहोत हे खरे आहे. शिवसेनाप्रमुखांचे विचार आणि आनंद दिघे यांची शिकवण पुढे नेण्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्याला माझे समर्थन आहे
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र
__________________________________________बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन