उल्हासनगरात पावसाची रिप रिप सुरुच मात्र रस्त्यांची झाली चाळण
उल्हासनगरात पावसाची रिप रिप सुरुच मात्र रस्त्यांची झाली चाळण
उल्हासनगर (अशोक शिरसाट ) दिनांक २३ जुलै २०२२ उल्हासनगर शहरात पावसाची जोरदार रिप रिप सुरु असून या पावसामुळे रस्त्यांची चाळण झाल्याने वाहन चालकाना वाहने चालवताना तारेवरील कसरत करावी लागते मात्र या रस्त्याच्या चाळणमुळे उल्हासनगर महापालिकेचे करोडो रुपये पाण्यात गेले असून उल्हासनगर मध्ये पाऊस सुरु असून नाले तुंबलेले आहेत तर नाल्यांची सफाई व्यवास्थित झाली नसल्याने जागोजागी पाणी तुंबलेले आहे त्यातच शहरातील डांबरीकरण झालेल्या रस्त्यांची चाळण झाली असल्याने वाहन चालकाना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते दरम्यान पावसापूवी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका दरवर्षी करोडो रुपये खर्च करते मात्र एकही खड्डा पूर्णपणे बुजत नसला तरी पावसात मात्र खड्डे जैसे थे होतात महापालिका ज्या ठेकेदाराला खड्डे बुजवण्याचे कामे देते तो ठेकेदार महापालिकेला थुक लावण्याचे काम करतो तसेच उल्हासनगर - ३ मध्ये फालवर लाईन येथे तर रस्त्यावरच तलावा सारखी स्थिती निर्माण निर्माण झाली
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद