उल्हासनगरात शासकीय शैक्षणिक दाखले मोफत वाटप नागरिकांचा उत्सुकर्त प्रतिसाद
उल्हासनगरात शासकीय शैक्षणिक दाखले मोफत वाटप नागरिकांचा उत्सुकर्त प्रतिसाद
उल्हासनगर (अशोक शिरसाट ) उल्हासनगर - ४ मध्ये दत्तायत्र व्यायाम शाळा पहिला मजला मराठा सेक्शन - ३२ येथे रविवारी दि. १७ जुलै २०२२ रोजी उत्पन्नाचा दाखला स्थानिक वास्तच्या, दाखला जेष्ठ नागरिक , असे विविध दाखला शैक्षणिक शासकीय दाखले हे मोफत एका दिवसाचे शिबीराचे आयोजन लोक प्रिय आमदार गणपत शेठ गायकवाड , आणि तहसिलदार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते
तसेच या मोफत शासकीय दाखले वाटप शिबीरात नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाले असून या शिबीराचा लाभ शेकडो गरजू मुलानी घेतला
या वेळी आमदार गणपत शेठ गायकवाड , समाज सेवक सुनिल तांबेडकर, स्नेहल राणे, तुकाराम मन्सुलकर, निलेश बोबडे, बबन उमाळे, दिनेश सोनावळे, यांनी या शिबिरात आलेल्या नागरिक व विद्यार्थी यांना सर्व सोई उपलब्ध करुन दिले तसेच या शिबिरात तहसिलदार कार्यालयाचे तलाठी सोनवणे, संजय पवार , किरण जाधव ,यांचे देखिल सहकार्य लाभले
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद