साप्ताहिक बातमी जनहित या वृत्तपत्राच्या दुसऱ्या अंकाचा प्रकाशन सोहळा माजी आमदार पप्पू कालानी यांच्या हस्ते संपन्न

साप्ताहिक बातमी जनहित या वृत्तपत्राच्या दुसऱ्या अंकाचा प्रकाशन सोहळा माजी आमदार पप्पू कालानी यांच्या हस्ते संपन्न 
 महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी अध्यक्ष (सफाई कामगार सेल) चे राधाचरन करोतिया यांच्या जनसंपर्क कार्यालय मध्ये उल्हासनगर चे माजी आमदार पप्पू कालानी यांच्या हस्ते दिनांक 28 जुलै 2022 रोजी साप्ताहिक बातमी जनहित या वृत्तपत्राचे प्रकाशन करण्यात आले  या वृत्तपत्राचे संपादक हरी चंदर आल्हाट असून त्यांचा जनहित न्यूज महाराष्ट्र ह्या चैनेल ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे 
या वेळी  शांतिदूत  रमेश आहुजा , महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी सचिव (सफाई कामगार सेल) चे सुनील करोतिया, समाजसेवक नरेन्द्र करोतिया, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे,मनोज लासी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उल्हासनगर शहर जिल्हा उपाध्यक्षा श्रीमती सीमा महेश आहुजा आणि उद्योगपति प्रकाश ऑटो मारूती सुजुकी चे डीलर व समाजसेवक  महेश प्रकाश आहुजा, तसेच शशिकांत दायमा, विजय सिंग समेत अनेक मान्यवर उपस्थित होते
       ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
__________________________________________बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 
संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन