श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशनल सोसायटीचा संस्थापिका कै. सौ. सुलोचाना रामचंद्र अभंग यांच्या स्मृत्तीप्रितार्थ चित्रकला स्पर्धा चे आयोजन _

श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशनल सोसायटीचा संस्थापिका कै. सौ. सुलोचाना रामचंद्र अभंग यांच्या स्मृत्तीप्रितार्थ चित्रकला स्पर्धा चे आयोजन __________________________________________उल्हासनगर प्रतिनिधी श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशनल सोसायटीचा संस्थापिका कै. सौ. सुलोचाना रामचंद्र अभंग यांच्या स्मृत्तीप्रितार्थ दि. ६/०८/२०२२ रोजी आंतरशालेय चित्रकला स्पर्धाचे आयोजन आर के अभंग माध्यमिक विद्यालय तर्फे आयोजित करण्यात आले 
होते.
या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय संजय अभंग सर यांच्या हस्ते करण्यात आले. 
या वेळी संस्थेच्या सचिव सौ देविका अभंग तसेच आर के अभंग शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कुंदा हजारे , हॅप्पी होम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वडके मॅडम , सरस्वती प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जाधव मॅडम व ज्येष्ठ शिक्षक बबन सोनावणे सर , संजय भामरे सर सर्व शिक्षक वर्ग व आलेले स्पर्धक व त्यांचा शिक्षक वर्ग उपस्थित होते.  
या स्पर्धेमध्ये एकूण उल्हासनगर मधील १४ शाळेने भाग घेतला होता. ऐकून स्पर्धक ६७५ होते. वर्गाचा गट नुसार स्पर्धेचे विषया नुसार नियोजन करण्यात आले होते. या नियोजनामध्ये श्री आर के अभंग चित्रकला शिक्षिका सौ. सरिता कोडापे मॅडम यांचा मार्गदर्शना खाली तिन्ही शाळेच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रमाने ही स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729
संपादक : हरी चंदर आल्हाट

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन