पाणीटंचाईच्या विरोधात उल्हासनगर महानगरपालिकेवर शिवसेनेचा धडक मोर्चा
पाणीटंचाईच्या विरोधात उल्हासनगर महानगरपालिकेवर शिवसेनेचा धडक मोर्चा
प्रभाग क्रमांक 15 मध्ये जाणवत असलेल्या पाणीटंचाई, तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा आणि अनियमितता होत असल्याने, सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, या सर्व गोष्टींचा जाब विचारण्यासाठी शिवसेना प्रभाग क्रमांक 15 तर्फे उल्हासनगर महानगरपालिकेवर दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी पाणीटंचाईच्या विरोधात धडक मोर्चा काढण्यात आला,. प्रतिनिधी अशोक शिरसाट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद