उल्हासनगर मध्ये इमारत दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्याना वाहिली श्रध्दांजली

उल्हासनगर मध्ये इमारत दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्याना   वाहिली श्रध्दांजली  
उल्हासनगर कॅम्प नंबर ५ मध्ये  इमारतीचा स्लॕब कोसळून  या   दुर्घटनेत चार निष्पाप जिवांचा बळी गेला होता  त्या मृतात्म्यांना   भावपूर्ण श्रध्दांजलीचा कार्यक्रम हा सोमवार दि. २६ सप्टेंबर २०२२ रोजी  काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार, यांनी  आयोजन केला होता.
या प्रसंगी लोकनेते पप्पू कालानी,  उद्योगपती महेश प्रकाश आहुजा, माजी नगरसेवक किशोर वनवारी, काँग्रेस चे शहर जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष सविता जाधव , महासचिव ताराचंद्र तायडे, राधाचरण करोतिया, काँग्रेस सेवादलच्या फातिमा खान, निलम पांडे, दिनेश  लहरानी , महेश्वरी शेट्टी, इंद्रायणी नेतकर, कमल सोनवणे, अशोक गोपलानी, मुन्ना श्रीवास्तव , अनिल यादव, गणेश मोरे, बाबू आढाव, आबा साहेब साठे, लालचंद तिवारी,  राष्ट्रवादीचे  कमलेश निकम, शिवाजी रगडे, जलीलभाई खान, यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांनी इमारत दुर्घटनेत मरण पावलेल्या मृतात्म्यांना भावपूर्ण  श्रध्दांजली वाहिली , या वेळी  इमारतींची स्ट्रक्चर बाबत चर्चा करुन लवकरच निर्णय घेण्याचे संकेत  कालानी यांनी दिले प्रतिनिधी अशोक शिरसाट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन