महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ युनिट मध्ये कर्मचारी वर्ग याची नियुक्ती
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ युनिट मध्ये
कर्मचारी वर्ग याची नियुक्ती
उल्हासनगर (अशोक शिरसाट )
उल्हासनगर - १ मध्ये साधुबेला येथे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ उल्हासनगर महापालिका युनिटच्यावतीने दि २४ नोव्हेंबर २०२२ रोजी निवड बैठकीचे आयोजन
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ उ. म. पा. अध्यक्ष दिपक मांडविया , यांनी केले होते तसेच महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चंद्रकांत जाधव (अप्पा) महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण, उ. म. पा. अध्यक्ष दिपक जयराम मांडविया , यांच्या मार्गदर्शनाखालील उल्हासनगर - १ मध्ये कास्ट्राईब युनिट चे अध्यक्षपदी . मोनू चंडालिया, उल्हासनगर - ३ मध्ये अध्यक्षपदी रवि मेंडवाल , तर कास्ट्राईब उल्हासनगर - १ ते ५ महापालिका कर्मचारी युनिट चे संघटकपदी, राजेश फक्के याची नियुक्ती करण्यात आली असून या निवड प्रसंगी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ युनिटचे कार्याध्यक्ष राजेश जी कजानिया , उपाध्यक्ष. रवि करोतिया , धनराज शिरसाट , प्रसिद्धी प्रमुख अशोक एफ शिरसाट , नविन चव्हाण , समाज सेवक दत्तात्रे भाने, यांच्यासह आदी कास्ट्राईब कर्मचारी वर्ग , पदाधिकारी यावेळी उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद