कल्याण मधील म्हारळ सुर्यानगर येथील घराचा स्लॅब कोसळून एक महिलेचा मृत्यू
कल्याण मधील म्हारळ सुर्यानगर येथील घराचा स्लॅब कोसळून एक महिलेचा मृत्यू
कल्याण प्रतिनिधी
कल्याण मधील म्हारळ सूर्यानगर येथील एका घराचा स्लॅब कोसळून एक महिलेचा मृत्यू झाला असल्याची घटना
२४/नोव्हेंबर/२०२२रोजी रात्री सुमारे ०३ : ०० वाजता घडली आहे
मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव नाव रंजना उमाजी कांबळे असून त्यांची मुलगी प्रीती उमाजी कांबळे यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत
जखमीं मुलीला मुंबई सायन रुग्णालयात हालवण्यात आले. असल्याची माहिती मिळत आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद