आनंद नगर फर्स्ट गेट मध्ये सामाजिक प्रतिष्ठाण व साठे क्लासेस च्या वतीने संविधान गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला

आनंद नगर फर्स्ट गेट मध्ये सामाजिक प्रतिष्ठाण व साठे क्लासेस च्या वतीने संविधान गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला
उल्हासनगर : आनंदनगर फर्स्ट गेट मध्ये सामाजिक प्रतिष्ठान व साठे क्लासेस च्या वतीने संविधान गौरव दिवस साजरा करण्यात आला या वेळी प्रमुख उपस्तिथि म्हणून उल्हासनगर महानगरपालिकेतील संरक्षक प्रमुख मा.नेटके साहेब ,सेंट्रल पोलिस psi मा.वाघमरे साहेब,वरिष्ठ पोलिस पवार साहेब यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाचे महत्व व आपले हक्क आणि आपले अधिकार या विषयी मार्गदर्शन केले  या वेळी  शिवाजी रगडे ,भगवान मोहीते ,गौतम ढोके ,राजू सोनवणे ,श्यामभाऊ जांबोलिकर ,अरुण ठोंबरे, हरी आल्हाट ,प्रविण गायकवाड,दिनेश पवार ,निलेश ढोके तसेच अनेक मान्यवर उपस्थित होतेसदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाधान प्रधान,अखिलेश गुप्ता,महेंद्र रणपिसे ,अमोल सरदार,विनोद सोनवणे,दत्ता वैरागर ,संतोष बगाडे,दादू पाचारने,संतोष खंडागळे यांनी सहकार्य केले कार्यक्रमाच्या शेवटी 26/11च्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या शूरवीर सैनिकांना मानवंदना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साठे सरांनी केले
ब्यूरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन