भारतीय संविधान दिन कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनूसुचित जाती विभागाच्या वतीने संपन्न

भारतीय संविधान दिन कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनूसुचित जाती विभागाच्या वतीने संपन्न 
दादर मुंबई : प्रतिनिधी आबासाहेब साठे 
दिनांक २६ नोव्हेंबर २०२२
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनूसुचित जाती विभागाच्या वतीने भारतीय संविधान दिनाचा कार्यक्रम टिळक  भवन दादर येथे संपन्न झाला 
प्रारंभी भारतीय संविधान व भारतीय संविधानाच्या प्रतीकृतीस पुष्षहार व पुष्प वाहुन अभिवादन करण्यात आले यावेळी संविधान प्रस्ताविकेचे ही वाचन करण्यात आले या कार्यक्रमास प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मुनाफ हकीम,प्रदेश काँग्रेस सरचिटणीस राजन भोसले, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस डाँ  गजानन देसाई, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस राजेश शर्मा, प्रदेश काँग्रेस अनूसुचित जाती विभाग उपाध्यक्ष किशोर केदार, प्रदेश काँग्रेस अनूसुचित जाती विभाग उपाध्यक्ष नंदकुमार मोरे, प्रदेश काँग्रेस नेत्या प्रतिमाताई उके, प्रदेश अनूसुचित जाती विभाग चिटणीस  राजेश लिंगाडे, प्रदेश अनूसुचित जाती विभाग चिटणीस राहुल वंजारी, प्रदेश अनूसुचित जाती चिटणीस संतोष कांबळे, उल्हासनगर अध्यक्ष  दिपक सोनोने, आबासाहेब साठे, वसई विरार अध्यक्ष  रामदास वाघमारे, नवि मुंबई सुनिल कांबळे, ईशान्य मुंबई सुहास परुळेकर, मुलभुत हक्क संघर्ष समितीचे  दिनेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते
प्रतिनिधी आबासाहेब साठे जनहित न्युज महाराष्ट्र
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 
संपादक हरी आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत