डायलिसिससाठी महिलेला युवा सेनेची मदत

 पुणे: डायलिसिससाठी महिलेला युवा सेनेची मदत
पुणे (प्रतिनिधी सुनील वाल्हेकर ) 
पालिकेकडून रुग्णालयांना मिळणारा निधी मिळणे बंद झाल्यामुळे डायलिसिससाठी पैसे शिल्लक नसलेल्या माधुरी विसवे यांच्या मदतीला पुणे शहर युवासेना धावून गेली आहे. शिवसेना नाना पेठ मुख्य शाखेच्या वतीने त्यांना मदत म्हणून १ महिन्याचे डायलिसिसचे सर्व साहित्य आणि १ महिन्याची संपूर्ण औषधे देण्यात आली.

युवासेना समन्वयक युवराज रामभाऊ पारीख, शिवसेना पुणे शहर संघटक राजेंद्र शिळीमकर, युवासेनाचे शहर अधिकारी राम थरकुडे, सनी गवते, परेश खांडके, गौरव पापळ, दक्षेश कुरपे, ऋषभ नानावटी, हर्षट बिबवे, अक्षय बद्रे, रोहित शिवसरण, विशाल बोझे, नीलेश जगताप, शुभम दुगाणे, रमेश क्षीरसागर, अभिजित ताठे, प्रवीण रासकर आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी सुनील वाल्हेकर जनहित न्युज महाराष्ट्र पुणे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत