भटके विमुक्त सामाजिक संस्था आणि नाथपंथी डवरी गोसावी सामाजिक संस्था यांच्या वतीने अंबरनाथ सर्कस मैदान येथे 26 जानेवारी निमित्त झेंडा वंदन व सांस्कृतिक कार्यक्रम चे आयोजन

भटके विमुक्त सामाजिक संस्था
आणि 
नाथपंथी डवरी गोसावी सामाजिक संस्था
यांच्या वतीने अंबरनाथ सर्कस मैदान येथे 26 जानेवारी  निमित्त झेंडा वंदन व सांस्कृतिक कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले या वेळी अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पि आय राजेन्द्र कोते, साहेब यांच्या हस्ते झेंडा वंदन करून संस्कृतीक कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली
कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास भंडालकर तसेच प्रमुख नेते मनोहर बदपट्टे,भटके विमुक्त सामाजिक संस्था अध्यक्ष,सुंदर डागे, नाथपंथी डवरी गोसावी समाज नेते,भिमराव इंगोले, साहाय्यक आयुक्त कल्याण डोंबिवली चे चंद्रकांत जगताप, रेशनीग हाफीसर मोरे, सखाराम धुमाळ, मनिषा झेंडे,मराठे मडम ,विद्या कणसे,दिपा पवार,विजय हनवते, सुरेश शिंदे, काशीनाथ शिंदे नाथपंथी डवरी गोसावी समाज नेते
बाबु डुक्करे,सुरेश जाधव, सुभाष शिंदे,राजु राठोड जम्मापा रामकोळी तसेच नाथपंथी, बंजारा, वडार,पोतराज,दुर्गामरीवाई ,वैदु ,जोशी ,पोपटवाले,नंदीबैल वाले,आसे अनेक समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवलीया प्रसंगी भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे सुंदर डांगे यांनी उपस्थित पालकांनी आपल्या मुलांना शिकवण्याची खरी गरज आहे शिक्षणा मुळेच समाजाची प्रगती होईल असे प्रबोधनात्मक भाषणात सांगितलेअशी माहिती मनी डांगे यांनी दिली 
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथबातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सम्पर्क साधा संपादक हरी आल्हाट ९९६०५०४७२९

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन