पोस्ट्स

जनहित न्युज महाराष्ट्र ९९६०५०४७२९ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जागतिक दिनानिमित्त मनसे महिला सेना व समृद्धी फाऊंडेशनच्या वतीने महिलाना धान्य वाटप

इमेज
जनहित न्युज महाराष्ट्र  _________________________________________जागतिक दिनानिमित्त मनसे सेना व समृद्धी फाऊंडेशनच्या वतीने महिलाना धान्य वाटप   उल्हासनगर प्रभाग क्र.१३ मधील : महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना व समृद्धी फाउंडेशन यांच्या वतीने हनुमान नगर गणेश सोसायटी १ व २ या संपूर्ण परिसरातील रहिवाश्यांना मोफत धान्याचे वाटप घरो घरी जाऊन करण्यात आले. सदर प्रसंगी महिला सेनेच्या मंजित कौर,कल्पना सोनवणे, संजनाल तांबे,छबी भांडे,सुशीला बोरकर,नीलम कक्कनवार,वर्षा मेश्राम,सुनीता दोंदे,पौर्णिमा बच्छाव,आम्रपाली कदम,प्रिया भागवत,किरण चव्हाण,संगीता साळवे,शालन जाधव तसेच अनेक महिला उपस्थित होत्या     महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदीप गोडसे यांचे सर्व नागरिकांनी आभार व कौतुक केले     सदर प्रसंगी अँड.प्रदिप गोडसे, वैभव कुलकर्णी, संदेश भागवत, नितेश चव्हाण यांनी मेहनत केली व सहकार्य केले.

कसबा विधानसभा मतदार संघात प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त दहा हजार वाहनांची तपासणी

इमेज
कसबा विधानसभा मतदार संघात प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त दहा हजार वाहनांची तपासणी पुणे : कसबा विधानसभा मतदार संघात प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भरारी पथक, नाका तपासणी पथकाकडून आतापर्यंत दहा हजार ६६८ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. निवडणुका शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याकरिता प्रशासनाने नियोजन केले आहे. आचारसंहितेचे पालन करण्याबाबत आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.प्रशासनाकडून कसब्यात नऊ तपासणी नाके, तसेच नऊ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांमार्फत संपूर्ण मतदारसंघात वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. तसेच भरारी पथकाकडून संपूर्ण प्रचार यंत्रणेचे चित्रीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत भरारी आणि नाका तपासणीमध्ये दहा लाख ५३ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले आहेत, तर १२ हजार २५० किमतीचे २३१ लिटर मद्य हस्तगत करण्यात आले आहे. आचार संहितेचे पालन करण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे , अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली आहे.

भटके विमुक्त सामाजिक संस्था आणि नाथपंथी डवरी गोसावी सामाजिक संस्था यांच्या वतीने अंबरनाथ सर्कस मैदान येथे 26 जानेवारी निमित्त झेंडा वंदन व सांस्कृतिक कार्यक्रम चे आयोजन

इमेज
भटके विमुक्त सामाजिक संस्था आणि  नाथपंथी डवरी गोसावी सामाजिक संस्था यांच्या वतीने अंबरनाथ सर्कस मैदान येथे 26 जानेवारी  निमित्त झेंडा वंदन व सांस्कृतिक कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले या वेळी अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पि आय राजेन्द्र कोते, साहेब यांच्या हस्ते झेंडा वंदन करून संस्कृतीक कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास भंडालकर तसेच प्रमुख नेते मनोहर बदपट्टे,भटके विमुक्त सामाजिक संस्था अध्यक्ष,सुंदर डागे, नाथपंथी डवरी गोसावी समाज नेते,भिमराव इंगोले, साहाय्यक आयुक्त कल्याण डोंबिवली चे चंद्रकांत जगताप, रेशनीग हाफीसर मोरे, सखाराम धुमाळ, मनिषा झेंडे,मराठे मडम ,विद्या कणसे,दिपा पवार,विजय हनवते, सुरेश शिंदे, काशीनाथ शिंदे नाथपंथी डवरी गोसावी समाज नेते बाबु डुक्करे,सुरेश जाधव, सुभाष शिंदे,राजु राठोड जम्मापा रामकोळी तसेच नाथपंथी, बंजारा, वडार,पोतराज,दुर्गामरीवाई ,वैदु ,जोशी ,पोपटवाले,नंदीबैल वाले,आसे अनेक समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली या प्रसंगी भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे सुंदर डांगे यांनी उपस्थ

उल्हासनगर महानगरपालिका चे सेवानिवृत्त कर्मचारी यांनी सातवा वेतनाच्या देयकाबद्दल नाराजी व्यक्त केली

इमेज
सातवा वेतनासाठी मनपा आयुक्त अजीज शेख यांची भेट घेणार  सेवानिवृत्त असलेले ज्येष्ठ नागरिक उल्हासनगर  महानगरपालिका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक यांना सातवा वेतन ची देय असलेली रक्कम एक रक्कमी मिळावी जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उदरनिर्वाहाचा आणि औषध उपचाराचा खर्च भागवता येईल कारण मागील काही वर्षापासून सातवा वेतनाची रक्कम मिळेल याची आशा करून अनेक वयोवृद्ध सेवानिवृत्त झालेले कर्मचारी मृत्यू पावले आहेत  महानगर पालिका आयुक्त अजिज शेख हे कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत त्यांनी अनेक कामगारांचे व शहर विकास कामांचे प्रश्न मार्गी लावले आहेत  तसेच मनपा आयुक्त अजिज शेख यांनी वयोवृद्ध सेवानिवृत्त झालेले कर्मचारी यांचा हि विचार करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवून ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य करावे अशी मागणी सेवा निर्वूत ज्येष्ठ नागरिक मनपा आयुक्त अजीज शेख यांचे कडे करणारं आहेत  त्यांना आरएक टप्प्यात किंवा दोन टप्प्यात सातवा वेतनाचा लाभ देण्यात यावा असी अपेक्षा सेवानिवृत्त कर्मचारी करीत आहेत  महानगर पालिका चे नियमानुसार कर्मचारी यांना 58 किंवा 60 वर्षात सेवानिवृत्त करावे लागते हा शास

उल्हासनगर महापालिका कर्मचारी यांना १५५०० रुपये सानुगृह अनुदान मंजूरी

इमेज
उल्हासनगर महापालिका कर्मचारी यांना १५५०० रुपये सानुगृह अनुदान मंजूरी  उल्हासनगर :  महापालिका कर्मचारी यांना दिवाळी सानुगृह बाबत स्थायी समिती सभागृहात उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजीज शेख, यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार  पाडली या बैठकीत  आमदार डाॕ बालाजी किणीकर,  माजी स्थायी समिती सभापती विजय पाटील, कामगार संघटनेचे  ज्येष्ठ नेते श्याम जी गायकवाड , चरणसिंग टाक, दिलीप थोरात,  तसेच कामगार संघटनेचे सदस्य उल्हासनगर महापालिकाचे अधिकारी  यावेळी उपस्थित होते उल्हासनगर महापालिका मध्ये प्रथमच प्रशासन व कामगार संघटना यांच्या मध्ये शांततापूर्ण उत्साही आणि आनंदायी  वातावरणात हि बैठक संपन्न झाली ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729 बातमी जनहित पेपर मध्ये दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा तसेच व्यावसायिक आणि स्वतः च्या प्रसिद्धी साठी करीत असलेल्या बातम्याच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा ९९६०५०४७२९_______________________________________________________________________

वंचित बहुजन महिला आघाडी यांच्या वतीने शुगर, ब्लड प्रेशर, तसेच डोळे तपासणी शिबिराचे आयोजन

इमेज
वंचित बहुजन महिला आघाडी यांच्या वतीने  शुगर, ब्लड प्रेशर, तसेच डोळे तपासणी शिबिराचे आयोजन   8 ऑक्टोबर 2022 रोजी वंचित बहुजन महिला आघाडी आणि पिरामल स्वास्थ यांच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी फ्री शुगर, ब्लड प्रेशर आणि डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले वंचित बहुजन महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष,माया ताई कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उल्हासनगर शहर महिला अध्यक्ष रेखाताई संदीप उबाळे, यांच्या पुढाकाराने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते  शिबिरात जवळपास 100 नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली. तसेच गरजू नागरिकांना एक महिन्याचे मोफत औषध देण्यात आले,आणि भविष्यातही ही मदत त्यांना कायमस्वरूपी देण्यात येणार आहे. तसेच डोळे तपासणी मोफत करण्यात आली व अल्प दरात चष्मे पुरविण्यात आले,  या वेळी उल्हासनगर शहर अध्यक्ष शेषराव वाघमारे यांनी कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली. या शिबीराला यशस्वी करण्यासाठी,शहर संघटक शीतल ताई कर्डक, कामनाताई म्हस्के,  नंदाताई मिसाळ, पुनमताई देशमुख, लक्ष्मीताई चंदनशिव, सहसचिव सुनील इंगळे, संदीप उबाळे गुरुजी, निशांत कांबळे, विशाल म्हस्के

भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेना यांच्या वतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन

इमेज
भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेना यांच्या वतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेना तसेच महिला मंडळाच्या वतीने उल्हासनगर कॅम्प नंबर 5 गायकवाड पाडा या ठिकाणी नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते नवरात्री उत्सव निमित्त रोज सायंकाळी गरबा रास आणि दांडिया रास चे आयोजन करून स्थानिक नागरिक व महिला यांनी आनंद उत्सव साजरा केला तसेच नवरात्री सणानिमित्त दुर्गामातेची पूजा अर्चना करून दिनांक 4 ऑक्टोंबर 2022 रोजी कन्या भोजन व प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थितांचे स्वागत सत्कार करण्यात आले  या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय लहुजी सेना चे अध्यक्ष रघुनाथ खैरनार, युवा सेनेचे समस्त युवक आणि महिला पदाधिकारी तसेच समस्त कार्यकर्ते यांनी केले ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर  बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729 महत्वाची सूचना जनहित न्युज महाराष्ट्र मध्ये बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी स्थानिक प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा आपण ज्या जिल्ह्यात असाल त्या ज

धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने महात्मा फुले नगर फिल्टर पाडा पवई येथे रंगले कवी संमेलन

इमेज
धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने महात्मा फुले नगर फिल्टर पाडा पवई येथे रंगले कवी संमेलन (मुंबई / पवई  प्रतिनिधी आशा रणखांबे ) :  2 ऑक्टोंबर 2022 धम्म चक्र प्रवर्तन मडळ आयोजीत धम्म चक्र प्रवर्तन  दिनानिमित्ताने अंधेरी (पुर्व) विधानसभेचे कोषाध्यक्ष माणिक ओव्हाळ यांनी कवी शाम बैसाणे यांच्या सहकार्याने त्यांच्या स्थानिक ठिकाणी महात्मा फुले नगर फिल्टर पाडा पवई सार्वजनिक कट्टयावर काव्य संमेलन आयोजित केले होते.  या कार्यक्रमाला निमंत्रित कवी म्हणून जीवनसंघर्षकार कवी. लेखक नवनाथ रणखांबे,कथा कादंबरीकार लेखक कवी भटू जगदेव,कवी शाम बैसाणे,यांनी    तथागत भगवान गौतम बुद्ध आणि धम्म,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,माता रमाई,आणि आंबेडकरी चळवळीच्या परिवर्तनवादी दर्जेदार कविता सादर केल्या.महात्मा फुले नगर  करानी देखील जोरदार टाळ्यांच्या गजरांनी आणि मोठ्या उत्साहाने  कवितांना दाद दिली. महिलांनी देखील कवितांना उत्तम प्रतिसाद दिला.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धम्म चक्र प्रवर्तन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माणिक होवाळ,अध्यक्ष विशाल जाधव, उपाध्यक्ष राजू शिवसरन, सचिव संघसक्षक मोरे,

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एसटी कामगार संघटनेने लाक्षणिक उपोषणाची नोटीस एसटी महामंडळाला दिली

इमेज
मुंबईः एसटी महामंडळातील एसटी कामगार संघटनेने पुन्हा एकदा एसटीसंपाची चाचपणी सुरू केली आहे.  एसटी कर्मचाऱ्यांचे २०२०पासून थकीत देणी तातडीने देणे, मॅक्सीकॅबला प्रवासी परवाने देऊ नये या आणि अशा एकूण ३४ मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एसटी कामगार संघटनेने लाक्षणिक उपोषणाची नोटीस एसटी महामंडळाला दिलेली आहे. आज, गुरुवारी संपाच्या नोटीसवर महामंडळात चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेकडे परिवहन आणि एसटी महामंडळ असताना कर्मचाऱ्यांना आयते कपडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या एसटी गणवेशात अनेक त्रुटी असल्याने आधीप्रमाणे कापड आणि शिलाई भत्ता द्यावा, अशी मागणी एसटी कामगार संघटनेने केली आहे. मे २०२२ मध्ये तत्कालीन परिवहनमंत्री अनिल परब यांनी मॅक्सीकॅबला प्रवासी वाहतुकीचे परवाने देण्यासाठी समिती स्थापन केलेली होती. एसटी वाहतुकीला धोका निर्माण होणाऱ्या मॅक्सीकॅबला मंजुरी देऊ नये, तसेच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, खात्यामार्फत बढती परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्याचा फेरतपासणी करावी, २०२० पासून थकीत वैद्यकीय

अंबरनाथ शहर मे विमुक्त रैली का जल्लोषपुर्ण आयोजन

इमेज
अंबरनाथ शहर मे विमुक्त रैली का जल्लोषपुर्ण आयोजन संवाददाता : अंबरनाथ भारत देश को अंग्रेजो की गुलामगीरी से छुडाने के लिये कई स्वतंत्रता सेनानीयोंने प्राणोंकी आहुती दी यह बात तो सभी जानते है, पर अंग्रेजो के खिलाफ खुला विरोध और अंग्रेजी हुकुमत के खिलाफ बगावत करनेवाली जनजातीयों को गुनहगार कानून के तहत सन 1871मे बंदी बनाया गया, यह बात हर कोई नही जानता।   15 अगस्त 1947 को देश आझाद हुआ, 26 जनवरी 1950 को हम‌ने संविधान लागू किया और गुनहगार जनजातीयोंको विमुक्त 31 अगस्त 1952 मे घोषित किया। इसी बात को याद करके विमुक्त दिन मनाया जाता है।  अंबरनाथ शहर मे विमुक्त घुमंतु जनजाती के लोग बडी संख्या मे रहते है, इन सभी को एक करने हेतू तथा समाज मे जनजागृती करने के लिये विमुक्त रैली का आयोजन किया गया ऐसी जानकारी भटके विमुक्त सामाजिक संस्था के अध्यक्ष सुंदर डांगे द्वारा दी गयी। समाज के प्रति हमारा उत्तरदायीत्व समाज को विकास के प्रवाह मे सामील करना होना चाहिये, हमारी प्रतिबद्धता सशक्त और जागरूक समाज का निर्माण होना चाहिये।उसके लिये हमे चुनोतीयों को स्विकार करना होगा।