राष्ट्रीय चर्मकार संघ अंबरनाथ शहर तर्फे संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी

राष्ट्रीय चर्मकार संघ अंबरनाथ शहर तर्फे संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरीदिनांक १४ फेब्रुवारी २०२३ रोजी परमपूज्य परमज्ञानि संत शिरोमणी रविदास महाराज जयंतीनिमित्त राष्ट्रीय चर्मकार संघ अंबरनाथ शहर तर्फे शहरातील सिविल रुग्णालयात असलेले रुग्णाना फळ फ्रूट देउन संत रविदास जयंती साजरा करण्यात आली या वेळी बी.जी. छाया रुग्णालयातिल डीन श्री हरेश पाटोळे व हॉस्पिटलमधील डॉक्टर,नर्स यांच्या समवेत राष्ट्रीय चर्मकार संघ पदाधिकारी महिला संघटन व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच राष्ट्रीय चर्मकार संघ अंबरनाथ शहर तर्फे शहरातील  डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात शालेय विध्यार्थ्यांना शालेय उपयोगी वह्या ,पेन्सिल सेट देऊन  संत रविदास जयंती साजरी करण्यात आलीया वेळी शाळेतील
प्रशांत तायडे सर मुख्यद्यापक किरण गायकवाड, दिनेश शिंदे,सौ मीना अहिरे,शांताराम सावकार,जयंत चौधरी, नेमीचंद चव्हाण सौ जयश्री पाटील, शिक्षक वर्ग हयांच्या समवेत प्रकाश अहिरे, रमेश गडेवाल, सुभाष अहिरे ,सौ गायत्री चव्हाण,सौ सुशिला खंडागळे,तस्लिम कुरेशी पदाधिकारी महिला संघटन व कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती गायत्री चव्हाण यांनी दिली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत