वडोल गावात जाणता राजा छत्रपती शिवाजी महारज याची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

वडोल गावात जाणता राजा छत्रपती शिवाजी महारज याची जयंती मोठ्या उत्साहात साजरी 
उल्हासनगर (अशोक शिरसाट ) उल्हासनगर - कॅम्प नंबर ३ मध्ये शांतीदुत बुध्द विहार . वडोल गावात १९ फेब्रुवारी रोजी लोक कल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवप्रेमी नागरिकांना शरबत आणि वडापाव वाटप करुन जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलीशिवजयंती हि घराघरात या उपक्रमा अंतर्गत, वडोलगाव ग्रामस्थ मंडळ आणि शांतिदुत बुध्द विहार वडोलगावात शिवजयंती जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अॕड किरण जाधव यांच्या पुढाकाराने शिव जयंती जन्मोत्सव देखावा हा खूप उत्कृष्ट प्रकारे  साजरा करण्यात आला,या जयंती प्रसंगी माजी नगरसेवक गजानन शेळके, दिपक सिरवाणी, समाज सेवक गौतम ढोके, शिवाजी रगडे, फिरोज खान, निलेश ढोके, गणेश म्हात्रे, प्रवीण बागराव, प्रमोद गाजरे, प्रवीण गायकवाड , विनोद जाधव , माॕन्टी राजपूत, प्रिया पंडा , राजेंद्र जाधव , संदीप जाधव , स्वप्निल सावंत, भरत अढारी, सन्नी जाधव , साहिल जाधव , विकी जाधव , सतीश जाधव , रोहित जाधव , किरण मरसाळे, यांच्यासह वडोलगावातील सर्व कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सम्पर्क साधा 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन