नाथपंथी डवरी गोसावी सामाजिक संस्थाचे भिमराव इंगोले यांच्या वाढ दिवसा निमित्त डोळे तपासणी तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

नाथपंथी डवरी गोसावी सामाजिक संस्थाचे भिमराव इंगोले यांच्या वाढ दिवसा निमित्त डोळे तपासणी तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
अंबरनाथ; दिनांक २५ मार्च २०२३
भटके विमुक्त सामाजिक संस्थांच्या वतीने भिमराव इंगोले यांच्या वाढ दिवसा निमित्त अंबरनाथ येथील सर्कस मैदान येथे डोळे व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते 
भिमराव इंगोले नाथपंथी डवरी गोसावी समाज अध्यक्ष असून सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे 
आज त्यांच्या वाढ दिवसाला शहरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून वाढ दिवस साजरा केला तसेच इंगोले यांना वाढ दिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या तसेच वाढ दिवसा निमित्त मेडिकल केंप लावण्यात आले त्या मधे रक्तदाब तपासनी शुगर ,ईसीजी,डोळे तपासणे करिता अनेक गरजु महिला व नागरिकांनी शेकडोच्या संख्येने येवून या शिबिराचा लाभ घेतला
या वेळी भटके विमुक्त सामाजिक संस्था चे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी भीमराव इंगोले यांना तमाम भटके विमुक्त जाती जमाती संघ च्या वतीने खुप खुप शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला बाबु डुकरे, धनराज डांगे सर ,सुरेश शिंदे, कुराडे, प्रतीक गोसावी मनीषा झेंडे, रामजित गुप्ता व मिसेस गुप्ता, जनहित न्युज महाराष्ट्र चे संपादक हरी आल्हाट व ज्योती पवार, उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 
भटके विमुक्त सामाजिक संस्था व आयुर हास्पिटल कल्याण चे रोकडे तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार