जागतिक दिनानिमित्त मनसे महिला सेना व समृद्धी फाऊंडेशनच्या वतीने महिलाना धान्य वाटप

जनहित न्युज महाराष्ट्र 

_________________________________________जागतिक दिनानिमित्त मनसे सेना व समृद्धी फाऊंडेशनच्या वतीने महिलाना धान्य वाटप 
उल्हासनगर प्रभाग क्र.१३ मधील : महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना व समृद्धी फाउंडेशन यांच्या वतीने हनुमान नगर गणेश सोसायटी १ व २ या संपूर्ण परिसरातील रहिवाश्यांना मोफत धान्याचे वाटप घरो घरी जाऊन करण्यात आले.
सदर प्रसंगी महिला सेनेच्या मंजित कौर,कल्पना सोनवणे, संजनाल तांबे,छबी भांडे,सुशीला बोरकर,नीलम कक्कनवार,वर्षा मेश्राम,सुनीता दोंदे,पौर्णिमा बच्छाव,आम्रपाली कदम,प्रिया भागवत,किरण चव्हाण,संगीता साळवे,शालन जाधव तसेच अनेक महिला उपस्थित होत्या 
   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदीप गोडसे यांचे सर्व नागरिकांनी आभार व कौतुक केले
    सदर प्रसंगी अँड.प्रदिप गोडसे, वैभव कुलकर्णी, संदेश भागवत, नितेश चव्हाण यांनी मेहनत केली व सहकार्य केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

पुणे स्टेशनसमोरील दुकानाला आग; लाॅजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका