रेल्वे अधिकारी, रेल्वे सुरक्षा बल ,अंबरनाथ नगर परिषद यांची संयुक्त बैठक
रेल्वे अधिकारी, रेल्वे सुरक्षा बल ,अंबरनाथ नगर परिषद यांची संयुक्त बैठक अंबरनाथ :
२५/०४/२०२३ रोजी रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करणे,पादचारी पूल कचरा मुक्त करणे तसेच तिकीटआरक्षण केंद्र कडे अतिक्रमित रस्ता मोकळा करून स्वच्छ्ता करणे,अरुंद व धोकादायक वाटा पत्रे लावून बंद करणे, इत्यादी बाबत रेल्वे अधिकारी, रेल्वे सुरक्षा बल ,अंबरनाथ नगर परिषद यांची संयुक्त बैठक, सुभाष साळुंके (सदस्य: DRUCC ,मध्य रेल्वे) यांनी पाहणी केली.यामध्ये प्रवाश्यांना होणारा अडथळा दूर करण्यात आला असून स्वच्छ्ता करण्यात आली.सकाळी 4 व सायं.6 ते 10 वा.या वेळेत संयुक्त मोहीम राबविण्याची सूचना .सुभाष साळुंके यांनी संबधित विभागास दिल्या. यावेळी अंबरनाथ रेल्वे प्रबंधक .मिनासहेब, उपमुख्य अधिकरी तथा आरोग्य अधिकारी .संदिप कांबळे, आर पी एफ चे निबंधक . बामणे, अंबरनाथ व्यापारी संघाचे सचिव युसुफ भाई शेख, स्वच्छ्ता निरिक्षक .सुहास सावंत, रुपसिंह धल मोठ्या संख्येने कर्मचारी इ. उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी थोडफार मोकळा श्वास घेल्याचे समाधान व्यक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद