उल्हासनगर हुन बुद्धमूर्ति पुणे येथील बुद्धविहारात स्थापन

उल्हासनगर हुन बुद्धमूर्ति पुणे येथील बुद्धविहारात स्थापन

13 मे 2023 रोजी धम्मपाल संघ भवानी पेठ पुणे येथे बुद्ध पौर्णिमे निम्मित समताभूमी महात्मा फुले वाडा ते धम्मपाल संघ शेकडो च्या संख्येत भव्य शांती संदेश यात्रा काढण्यात आली, तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्ती ची स्थापना करण्यात आली,
बुद्ध वंदना व प्रवचनाचा कार्यक्रम सम्पन्न झाला, व स्नेह भोजनाचा कार्यक्रम झाला, 
सामाजिक कार्यकर्ते संतोष चव्हाण, अध्यक्ष धम्मपाल  संघ पुणे व सर्व पदाधिकारीयानी मिळून सदर उपक्रम राबविला,
महामाया असंगठित कामगार संघटना उल्हासनगर च्या अध्यक्षा मीरा सपकाळे व परिवारातर्फे भगवान बुध्दमूर्ती पुणे येथील बुद्धविहारात प्रदान करण्यात आली अशी माहिती शशिकांत दायमा यांनी दिली

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

पुणे स्टेशनसमोरील दुकानाला आग; लाॅजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका