यशोधरा बुद्ध विहार हनुमान नगर या ठिकाणी वृक्ष लागवड

यशोधरा बुद्ध विहार हनुमान नगर या ठिकाणी वृक्ष लागवड उल्हासनगर : हौसाई फाउंडेशन, जनहित स्वयंसेवी संस्था, तसेच दिव्यांग आधार सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने यशोधरा बुद्ध विहार हनुमान नगर या ठिकाणी बौद्ध पौर्णिमा निमित्त वृक्ष लागवडीचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी जनहित स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा ज्योती पवार, हौसाई फाउंडेशनचे आबासाहेब साठे, दिव्यांग आधार सेवा संस्थेचे प्रवक्ते बी आर पाटील, जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक हरी आल्हाट, पत्रकार बाबू आढाव, सुनील शेंडगे, तसेच भिखु महा मोगलायन, भंते वप्पू, बुद्धदीप, गुनरत्न , मेतानंद , प्रज्ञानंद, सामनेर, सदानंद , शासनज्योती, प्रामुख्याने उपस्थित होते, या प्रसंगी जनहित स्वयंसेवी संस्थेच्या महाराष्ट्र अध्यक्षा व साप्ताहिक बातमी जनहित च्या उपसंपादिका ज्योती पवार यांच्या हस्ते प्रथम वृक्ष लागवड करून वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन