माजी नगरसेवक सुभाष नारायण साळुंके यांची सोलापूर जिल्हातील माढा, माळशिरस, करमाळा व सांगोला विधानसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली

माजी नगरसेवक सुभाष नारायण साळुंके यांची सोलापूर जिल्हातील माढा, माळशिरस, करमाळा व सांगोला विधानसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली
शिवसेना पक्ष मुख्यनेते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार , शिवसेना सचिव संजय मोरे यांनी अंबरनाथचे अभ्यासू व कार्यक्षम माजी नगरसेवक सुभाष नारायण साळुंके यांची सोलापूर जिल्हातील माढा, माळशिरस, करमाळा व सांगोला विधानसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बाळासाहेब भवन येथे नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसनेचे उपनेते ॲड. अरूण जगताप, शिवसेना प्रवक्ते अरूण सावंत,सहसचिव एकनाथ शेलार, कार्यालयीन पदाधिकारी पांडुरंग पाटील उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

महाराष्ट्रातील तमाम बहुजन जनतेला आम्ही ,जाहीर आवाहन करतो की, जनहित लोकशाही पक्षाने ,2024 च्या,विधानसभेला महाराष्ट्रा तील अनेक मतदार संघांमध्ये उमेदवार उभे केलेले आहेत.