भारतीय संविधान - आरक्षण आणि सद्यपरिस्थितीत वास्तव* या विषयावर प्रशिक्षण शिबिर

भारतीय संविधान - आरक्षण आणि सद्यपरिस्थितीत  वास्तव* या विषयावर प्रशिक्षण शिबिर.    उल्हासनगर: दिनांक 5 नोव्हेंबर, 23, रविवार रोजी, मानवता अभियान सामाजिक संस्थे मध्ये *भारतीय संविधान - आरक्षण आणि सद्यपरिस्थितीत  वास्तव* या विषयावर प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रा. विकास जाधव यांनी या वेळी सदर विषयावर मार्गदर्शन केले तसेच संविधानातील मुलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि प्रतिनिधित्व व प्रक्रिया तसेच संविधान सभेतील चर्चा या विषयावर भाष्य केले. या शिबिरात 20 जन सहभागी झाले होते. तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या वेळी सामाजिक कार्यकर्ते शशीकांत दायमा, प्रशांत पवार,  दिव्यांग संस्थेचे प्रतिनिधी प्रमोद गायकवाड, तसेच मानवता अभियान सामाजिक  संस्थेच्या अध्यक्ष निवेदिता जाधव, खजिनदार प्रफुल्लता मोहोड तसेच एस एन डी टी व मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी उपस्थित होते. आजच्या सामाजिक आणि राजकीय सद्या परिस्थिती मध्ये अशा  शिबिरांची कॅडर कॅम्प ची गरज आहे असे विचार शशिकांत दायमा यांनी व्यक्त केली. सदर शिबिरातील सहभागी यांनी असे शिबिर नेहमी व्हावेत अशी आशा व्यक्त केली.
जनहित न्यूज महाराष्ट्र,/ बातमी जनहित 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार